Photo : ईशा गुप्ताचा हॉट लूक, स्वत:ला ‘ब्राऊन गर्ल’ म्हणत शेअर केला फोटो…

ईशाचा हा नवीन फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (Esha Gupta's hot look, photo calling herself 'Brown Girl')

1/5
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या हॉट लूकमुळे अनेकदा चर्चेत असते. ती सोशल मीडियावर आपले नवीन फोटो शेअर करत असते. तिनं आता आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2/5
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या स्पेनमध्ये आहे. तिथून ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.

3/5
ईशाचा हा नवीन फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

4/5
तिच्या या फोटोवर ईशाच्या चाहत्यांनी लाखो लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. एवढंच नाही तर ईशा गुप्तानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.

5/5
ईशा गुप्ता फिटनेसच्या बाबतीत सर्व बॉलिवूड अभिनेत्रींना तोड देते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI