यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये ‘ती’ क्यूट अँकर गायब, प्रेक्षक देखील करतायत मिस…

किरा नारायणनने आयपीएल 2020 दरम्यान 'क्रिकेट लाइव्ह' शो होस्ट केला आहे. गेल्या मोसमात तिला ब्रेट ली, ब्रायन लारासारख्या दिग्गजांनी पाठिंबा दिला. (Kira Narayanan : In this year's IPL season, cute anchor has disappeared, the audience is also Missing her)

1/5
आयपीएल 2021 चा रोमांच वाढत आहे, या हंगामात अनेक जबरदस्त सामने पाहायला मिळाले आहेत, ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी भरपूर मनोरंजन आहे. दरम्यान, चाहते वाट पाहत होते की त्यांची आवडती अँकर किरा नारायणन यांना पडद्यावर बघण्याची संधी मिळेल, पण ते होऊ शकलं नाही. ती सध्याच्या हंगामापासून का गायब आहे?

2/5
किरा नारायणनने आयपीएल 2020 दरम्यान 'क्रिकेट लाइव्ह' शो होस्ट केला आहे. गेल्या मोसमात तिला ब्रेट ली, ब्रायन लारासारख्या दिग्गजांनी पाठिंबा दिला.

3/5
किरा नारायणन या वर्षी भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मालिकेदरम्यान सुनील गावस्कर यांच्यासोबत थेट कार्यक्रम होस्ट करताना दिसली. लिटल मास्टर सोबत त्यांची जुगलबंदी उत्कृष्ट होती.

4/5
किरा नारायणन व्यतिरिक्त, ती एक अभिनेत्री देखील आहे. तिचे शिक्षण मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे झालं, तिने वयाच्या 13 व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली.

5/5
किरा नारायणनने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून B.A.C मानसशास्त्राचे शिक्षण घेतलं आहे, तसेच न्यूयॉर्क फिल्म अकादमीमधून अभिनयाचा डिप्लोमा केला आहे. ती ग्रेट ब्रिटनच्या राष्ट्रीय युवा रंगमंचाचीही सदस्य आहे. आयपीएल 2021 साठी बीसीसीआयने किरा नारायणनसोबत करार केला नाही, म्हणूनच ती सध्याच्या हंगामात दिसत नाही, चाहत्यांना तिची उणीव जाणवत आहे, आशा आहे की पुढील वर्षी ही सुंदर अँकर टीव्हीच्या पडद्यावर दिसेल अशी अपेक्षा आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI