July Releasing Movies | जुलै महिन्यात ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची जबरदस्त मेजवानी, ‘हे’ बहुचर्चित चित्रपट होणार रिलीज!

दर महिन्यात बॉलिवूडमधील अनेक चित्रपट रिलीज होतात. या महिन्यातही अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यास तयार आहेत. अक्षय कुमार, तापसी, विक्रांत मेस्सी, फरहान अख्तर अशा कित्येक स्टार्सचे चित्रपट या महिन्यात पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. जुलै महिन्यात प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांची संपूर्ण यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

1/7
Film Releasing In July 2021: दर महिन्यात बॉलिवूडमधील अनेक चित्रपट रिलीज होतात. या महिन्यातही अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यास तयार आहेत. अक्षय कुमार, तापसी, विक्रांत मेस्सी, फरहान अख्तर अशा कित्येक स्टार्सचे चित्रपट या महिन्यात पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. जुलै महिन्यात प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांची संपूर्ण यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यातील बरेच चित्रपट ओटीटीवर रिलीज होत आहेत, तर केवळ अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

2/7
द टुमॉरो वॉर : ख्रिस प्रॅट स्टारर 'द टुमर वॉर' हा एक उत्कृष्ट चित्रपट असणार आहे. चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. हा चित्रपट 2 जुलै रोजी Amazon Prime Videoवर प्रदर्शित होणार आहे.

3/7
हसीन दिलरुबा : तापसी पन्नू, विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन राणे स्टारर फिल्म ‘हसीन दिलरुबा’ हा मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी लोकांच्या पसंतीस उतरली आहेत. ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट 2 जुलैला नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.

4/7
तूफान : फरहान अख्तर, मृणाल ठाकूर आणि परेश रावल स्टारर फिल्म 'तूफान' हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. 'मिल्खा सिंग'चे निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित या चित्रपटात प्रेक्षकांना गुंड अज्जू भाईचे जीवन बदलून तो कसाव अजीज अली बनतो हे दाखवले जाणार आहे.

5/7
हंगामा 2 : 2003 मध्ये रिलीज झालेल्या 'हंगामा 2' फ्रेंचायझीचा हा दुसरा चित्रपट असणार आहे. शिल्पा शेट्टी या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. शिल्पाबरोबर परेश रावल, मीजान जाफरी आणि प्रणिता सुभाष महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 23 जुलैला डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे

6/7
बेल बॉटम : अक्षय कुमारचा चित्रपट ‘बेल बॉटम’ 2021 सालच्या सर्वात मोठ्या रिलीजपैकी एक आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार नाही, तर 27 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. अक्षय कुमार ‘रॉ’ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरेशी आणि आदिल हुसेन हेदेखील या चित्रपटाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहेत.

7/7
14 फेरे : विक्रांत मेस्सी आणि कृती खरबंदा स्टारर फिल्म ‘14 फेरे’ झी5 वर रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटात विक्रांत मेस्सी ‘संजय’ आणि कृती खरबंदा ‘आदिती’च्या भूमिका साकारताना दिसणार आहे. जुलैमध्येच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. परंतु, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI