Kajal Aggarwal : काजल अग्रवालनं साजरा केला हरियाली तीजचा सण, पाहा फोटो

लग्नानंतर काजलनं प्रथमच हरियाली तीजचा विशेष सण साजरा केला आहे. (Kajal Aggarwal celebrates Hariyali Teej festival, see photo)

1/5
अभिनयाबरोबरच सौंदर्यानं सर्वांना वेड लावणारी काजल अग्रवाल चाहत्यांमध्ये खूप पसंत केली जाते. काजलनं काही महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधली.

2/5
आता लग्नानंतर काजलनं प्रथमच हरियाली तीजचा विशेष सण साजरा केला आहे. सण साजरा करणाऱ्या चाहत्यांसाठी तिनं फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती कुटुंबासह हरियाली तीज साजरी करताना दिसतेय.

3/5
शेअर केलेल्या फोटोंमध्ये काजल अग्रवालच्या हातावर मेहंदीही लावण्यात आली आहे. यासोबत ती हिरव्या रंगाचा सलवार सूट परिधान करुन दिसतेय.

4/5
तिच्या लूकला खास स्टाईल देण्यासाठी काजलनं लाल गुलाबं लावला आहे. तिने आपल्या अनेक नातेवाईकांसोबतही फोटो शेअर केले.

5/5
या सर्व फोटोंमध्ये काजल खूप सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांना पुन्हा एकदा तिचं वेड लागलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI