खुशी कपूर हिच्या घायाळ अदांवर चाहत्यांच्या नजरा, फोटो तुफान व्हायरल

'द अर्चिज' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री खुशी कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील तिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्री फोटोमध्ये मेकअप करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र खुशी हिच्या फोटोंची चर्चा...

| Updated on: Jun 17, 2024 | 3:58 PM
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक आणि अभिनेत्री खुशी कपूर हिने 'द अर्चिज' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियावर देखील खुशी कायम स्वतःचे फोटो पोस्ट केले आहेत.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक आणि अभिनेत्री खुशी कपूर हिने 'द अर्चिज' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियावर देखील खुशी कायम स्वतःचे फोटो पोस्ट केले आहेत.

1 / 5
खुशी कपूर हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखली अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.

खुशी कपूर हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखली अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.

2 / 5
फोटोमध्ये अभिनेत्री मेकअप करताना दिसत आहे. खुशी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

फोटोमध्ये अभिनेत्री मेकअप करताना दिसत आहे. खुशी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

3 / 5
खुशी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाहीतर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर खुशीच्या अनेक चर्चा रंगलेल्या असतात.

खुशी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाहीतर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर खुशीच्या अनेक चर्चा रंगलेल्या असतात.

4 / 5
सोशल मीडियावर तिच्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. खुशी कपूर हिने अद्याप अभिनेत्री म्हणून स्वतःचं स्थान पक्क केलं नाही.

सोशल मीडियावर तिच्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. खुशी कपूर हिने अद्याप अभिनेत्री म्हणून स्वतःचं स्थान पक्क केलं नाही.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वडील दादांच्या NCP त अन् मुलाची हजेरी मोठ्या साहेबांच्या कार्यक्रमात..
वडील दादांच्या NCP त अन् मुलाची हजेरी मोठ्या साहेबांच्या कार्यक्रमात...
दाट धुकं, धबधबे... महाबळेश्वर येथील 'या' 12 पॉईंटवर पर्यटकांना बंदी
दाट धुकं, धबधबे... महाबळेश्वर येथील 'या' 12 पॉईंटवर पर्यटकांना बंदी.
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, या 10 मोठ्या घोषणा
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, या 10 मोठ्या घोषणा.
पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा... अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची टीका
पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा... अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची टीका.
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा तुम्हालाही भरेल धडकी
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा तुम्हालाही भरेल धडकी.
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?.
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?.
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले.
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा.
रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद
रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद.