Photo : खळखळून हास्य आणि क्लासी अवतार, अंकिता लोखंडेचे हे फोटो पाहाच

अंकिता लोखंडेनं खळखळून हसताना तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसत आहे. (Look at these pictures of Ankita Lokhande with a loud smile and a classic look)

1/5
टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव्ह आहे. ती आपल्या आयुष्यातील क्षणांसोबतच नवनवीन फोटोशूट्स शेअर करत असते.

2/5
आता पुन्हा एकदा अंकितानं तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

3/5
अंकिता लोखंडेनं खळखळून हसताना तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसत आहे. अंकिता लोखंडेनं फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, ज्यासोबत तिनं सिल्व्हर शूज कॅरी केले आहेत. फोटोंमध्ये अंकिता प्रचंड क्यूट दिसत आहे.

4/5
अंकिता लोखंडेची स्टाईल लोकांना आवडत आहे. टेबलवर बसून तिनं अनेक पोझेस दिल्या आहेत.

5/5
अंकिता लोखंडेनं या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'आनंद हे एक आंतरिक सुख आहे .. तुम्हाला काय पाहिजे आणि तुमच्याकडे काय आहे यात एक नाजूक संतुलन आहे.'

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI