घटस्फोटाच्या तीन वर्षांनंतर अभिनेता परत पडला प्रेमात, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट, ‘ते’ फोटो..

अभिनेता नागा चैतन्य हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नागा चैतन्य याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नागा चैतन्य हा आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. आता जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

| Updated on: Apr 24, 2024 | 7:59 PM
साऊथ स्टार नागा चैतन्य याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. नागा चैतन्य याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नागा चैतन्य सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आलाय.

साऊथ स्टार नागा चैतन्य याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. नागा चैतन्य याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नागा चैतन्य सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आलाय.

1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा आहे की, नागा चैतन्य हा अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिला डेट करतोय. मात्र, दोघांनीही कधीच त्यांच्या रिलेशनवर भाष्य केले नाहीये. मात्र, काही खास फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत.

2 / 5
सतत दावा केला जातोय की, एक्स पत्नी समांथा रूथ प्रभू हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून शोभिता धुलिपाला हिला नागा चैतन्य डेट करत आहे. आता जे फोटो शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्यचे व्हायरल होत आहेत, त्यामध्ये दोघांच्याही फोटोचे लोकेशन एकच दिसत आहे.

3 / 5
दोघांनीही फिरायला गेलेले वेगवेगळे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, दोघांचेही फोटोचे लोकेशन एकच दिसत आहेत. यामुळे हा अंदाज लावला जातोय की, दोघे एकसोबतच फिरण्यासाठी गेले.

दोघांनीही फिरायला गेलेले वेगवेगळे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, दोघांचेही फोटोचे लोकेशन एकच दिसत आहेत. यामुळे हा अंदाज लावला जातोय की, दोघे एकसोबतच फिरण्यासाठी गेले.

4 / 5
याबद्दल चाहते हे नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांना सतत प्रश्न विचारताना दिसत आहेत. हेच नाही तर मध्यंतरी नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाची चर्चा रंगताना दिसली.

याबद्दल चाहते हे नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांना सतत प्रश्न विचारताना दिसत आहेत. हेच नाही तर मध्यंतरी नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाची चर्चा रंगताना दिसली.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.