Mugdha chaphekar : ‘कुमकुम भाग्य’ फेम मुग्धा चाफेकरचा बेबी पिंक स्कर्ट व क्रॉप टॉपमधील सुंदर लुक
मुग्धाने तिचा लूक पूर्ण केला. तिने आपल्या पोशाखाला साजेशी फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक वापरली आहे, तर ड्रेस आणि लिप कलरला मॅच करताना तिने गुलाबी आयशॅडोचा वापर केला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
मराठी अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावलं सर्वांना वेड, फोटो पाहून व्हाल थक्क
माधुरी दीक्षितच्या स्टाइलमध्ये या अभिनेत्रीने केला लूक, फोटोंची होतेय तुफान चर्चा
बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते गोविंदाची रुमर्ड गर्लफ्रेंड, सौंदर्याचं होतंय प्रचंड कौतुक
गुलाबी गाऊनमध्ये नेहा पेंडसेचा दिलखेच अंदाज, सौंदर्याने वेधलं लक्ष
नजर लागेलं गं.., नॅशनल क्रशच्या साडीमधील फोटोंवर कमेंट्सचा पाऊस
गुलाबी साडीत शिवालीचा कातिलाना अंदाज, सौंदर्य पाहून...