AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारंगी साडीमधील ही अभिनेत्री कोण? सौंदर्याने वेधलं सर्वांचं लक्ष

नारंगी रंगाच्या साडीमध्ये दिसणारी ही सुंदर मराठी अभिनेत्री कोण? जिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर घातलाय प्रचंड धुमाकूळ.

| Updated on: Aug 17, 2026 | 5:56 PM
Share
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी-बोरकर तिच्या अभिनयासोबतच हटके फॅशन स्टाइलसाठीही कायम चर्चेत असते.

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी-बोरकर तिच्या अभिनयासोबतच हटके फॅशन स्टाइलसाठीही कायम चर्चेत असते.

1 / 5
सोशल मीडियावर ती वेगवेगळ्या लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता तिचा साडीतील सुंदर आणि पारंपरिक अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

सोशल मीडियावर ती वेगवेगळ्या लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता तिचा साडीतील सुंदर आणि पारंपरिक अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

2 / 5
शर्वरीने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती नारंगी रंगाच्या सुंदर कॉटन चंदेरी साडीमध्ये दिसत आहे. या साडीला तिने निळ्या रंगाचा स्लीव्हलेस कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला असून पारंपरिक लूकला तिने मॉडर्न टच दिला आहे.

3 / 5
या लूकसोबत शर्वरीने गळ्यात पारंपरिक चोकर हार आणि मंगळसूत्र घातलं आहे. नाकातील नाजूक नथ तिच्या सौंदर्यात आणखी भर घालताना दिसते. हातात बांगड्या, घड्याळ आणि बोटांमध्ये अंगठ्या घालून तिने आपला संपूर्ण लूक अगदी आकर्षक पद्धतीने कॅरी केला आहे.

4 / 5
विशेष म्हणजे शर्वरीने या लूकसाठी अतिशय नैसर्गिक मेकअप केला आहे. तिच्या चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य आणि साधेपणामुळे तिचा हा पारंपरिक अंदाज चाहत्यांना विशेष पसंत पडत आहे.

विशेष म्हणजे शर्वरीने या लूकसाठी अतिशय नैसर्गिक मेकअप केला आहे. तिच्या चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य आणि साधेपणामुळे तिचा हा पारंपरिक अंदाज चाहत्यांना विशेष पसंत पडत आहे.

5 / 5
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात