AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळ्या ड्रेसमध्ये सोनाक्षी सिन्हाच्या कातिल अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अभिनेत्री पती झहीर इक्बाल याच्यासोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. दोघे कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात. पण आता सोनाक्षी तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत आली आहे. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Aug 17, 2026 | 3:40 PM
Share
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

1 / 5
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. शिवाय काही महिला चाहत्या तर अभिनेत्रीचा प्रत्येक लूक फॉलो करतात. आता देखील अभिनेत्रने क्लासी लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. शिवाय काही महिला चाहत्या तर अभिनेत्रीचा प्रत्येक लूक फॉलो करतात. आता देखील अभिनेत्रने क्लासी लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 5
क्लासी लूकमध्ये सोनाक्षीचा बोल्डनेस आणखी वाढलेला दिसत आहे. लग्नानंतर अभिनेत्रीचं सौंदर्य दिवसागणिक वाढत आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. शिवाय काही महिला चाहत्या तर अभिनेत्रीचा प्रत्येक लूक फॉलो करतात.

3 / 5
आता देखील अभिनेत्री हटके लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. सोनाक्षी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्रीने बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न केलं आहे. अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

4 / 5
 सोनाक्षी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात