अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज; फोटो पाहून चाहते घायाळ, ‘हॉट, सर्वात सुंदर स्त्री’, म्हणत कमेंटचा वर्षाव

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाच्या बोल्ड फोटोशूटने सर्व चाहत्यांना वेड लावले आहे. तिचे इंस्टग्राम पेज चाहत्यांच्या कमेंटने भरून गेलं आहे,

| Updated on: Oct 21, 2024 | 3:38 PM
नुसरतने तिचे हे नवे फोटो तिच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केले आहेत. तिच्या फोटोंना चाहत्यांची प्रचंड पसंती मिळत आहे.

नुसरतने तिचे हे नवे फोटो तिच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केले आहेत. तिच्या फोटोंना चाहत्यांची प्रचंड पसंती मिळत आहे.

1 / 7
तिची ही अनोखी स्टाईल नक्कीच चर्चेचा विषय बनला आहे.

तिची ही अनोखी स्टाईल नक्कीच चर्चेचा विषय बनला आहे.

2 / 7
सध्या नुसरतने ब्लॅक अँड व्हाईट आउटफिटमध्ये केलेल्या फोटोशूट चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे. तिने विविध पोज देत फोटो काढले आहेत.

सध्या नुसरतने ब्लॅक अँड व्हाईट आउटफिटमध्ये केलेल्या फोटोशूट चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे. तिने विविध पोज देत फोटो काढले आहेत.

3 / 7
नुसरत भरुचा तिच्या अभिनयासोबतच तिच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे ओळखली जाते.

नुसरत भरुचा तिच्या अभिनयासोबतच तिच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे ओळखली जाते.

4 / 7
नुसरत भरुचा एक प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री असून तिने अनेक चांगल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

नुसरत भरुचा एक प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री असून तिने अनेक चांगल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

5 / 7
नुसरतला विविध प्रकारचे आउटफिट्स परिधान करायला आवडतात.  पारंपरिक ड्रेस, साडीपासून ते लेटेस्ट वेस्टर्न आउटफिट्सपर्यंत सर्व काही ती उत्तम प्रकारे परिधान करते.

नुसरतला विविध प्रकारचे आउटफिट्स परिधान करायला आवडतात. पारंपरिक ड्रेस, साडीपासून ते लेटेस्ट वेस्टर्न आउटफिट्सपर्यंत सर्व काही ती उत्तम प्रकारे परिधान करते.

6 / 7
 बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाने नुकतेच फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये नुसरतचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाने नुकतेच फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये नुसरतचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

7 / 7
Follow us
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.