Rupali Chakankar : अखेर ठरलं; रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती!
दौंडमधील शेतकरी कुटुंबात चाकणकर यांचा जन्म झाला. रयत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला. लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला. आता रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली. (Rupali Chakankar: Finally decided; Rupali Chakankar elected as Chairperson of State Women's Commission)

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
Follow Us
पन्नाशी ओलांडली तरी कमी नाही झाला सोनाली बेंद्रेचा ग्लॅमर
खूबसूरती की कोई उम्र नहीं होती, गिरीजाच्या त्या लुकने लावलं वेड
बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींना टक्कर देते ही अभिनेत्री, डान्समुळे असते चर्चेत
सौंदर्य तुझं शब्दांमध्ये मांडणं कठीण, प्रियदर्शनी इंदलकरचा लुक चर्चेत
Hottest बिबट्या, मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटो पाहून...
फोटोमधील ही मराठी अभिनेत्री कोण? ओळखू देखील येईना
