AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लिम असून मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतात ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी

Diwali 2024: देशात सध्या सर्वत्र दिवाळीचं वातावरण आहे. सर्वसामान्य जनते पासून सेलिब्रिटी देखील दिवाळी सणाचा आनंद लुटत आहेत. दिवाळी सेलिब्रेशनसाठी सेलिब्रिटी पार्ट्यांचं देखील आयोजन करतात. बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत जे मुस्लिम असून देखील दिवाळी सण साजरा करतात.

| Updated on: Oct 31, 2024 | 3:51 PM
Share
या यादीमध्ये सर्वात पहिलं नाव अभिनेता शाहरुख खान याचं आहे. शाहरुख खान दर वर्षी दिवाळी सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करतो.

या यादीमध्ये सर्वात पहिलं नाव अभिनेता शाहरुख खान याचं आहे. शाहरुख खान दर वर्षी दिवाळी सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करतो.

1 / 6
मुस्लिम असून मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतात ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी

2 / 6
दिवाळीच्या निमित्ताने सलमान खान त्याच्या घरी ग्रँड दिवाळी पार्टीचं आयोजन देखील करतो. अभिनेत्याच्या पार्टीमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित असतात.

दिवाळीच्या निमित्ताने सलमान खान त्याच्या घरी ग्रँड दिवाळी पार्टीचं आयोजन देखील करतो. अभिनेत्याच्या पार्टीमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित असतात.

3 / 6
सैफ अली खान आणि करीना कपूर खान देखील त्यांच्या घरात दिवाळी सण साजरा करतात. अभिनेत्री सोशल मीडियावर कुटुंबासोबत दिवाळीचे फोटो देखील पोस्ट करत असते.

सैफ अली खान आणि करीना कपूर खान देखील त्यांच्या घरात दिवाळी सण साजरा करतात. अभिनेत्री सोशल मीडियावर कुटुंबासोबत दिवाळीचे फोटो देखील पोस्ट करत असते.

4 / 6
या यादीमध्ये अभिनेत्री सारा अली खान हिचं देखील नाव आहे. अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची लेक प्रत्येक सण साजरा करते. सारा फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

या यादीमध्ये अभिनेत्री सारा अली खान हिचं देखील नाव आहे. अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची लेक प्रत्येक सण साजरा करते. सारा फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 6
अभिनेता आमिर खान देखील कुटुंबासोबच मोठ्या थाटात दिवाळी सण साजरा करतो. आमिर खान कायम त्याच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.

अभिनेता आमिर खान देखील कुटुंबासोबच मोठ्या थाटात दिवाळी सण साजरा करतो. आमिर खान कायम त्याच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.

6 / 6
Follow Us
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?