लाल ड्रेसमध्ये श्वेता तिवारीच्या हटके अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
अभिनेत्री श्वेता तिवारी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या यादीत श्वेता अव्वल स्थानी आहे. तिचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.
Most Read Stories