PHOTO | अहमद पटेल ते चेतन चौहान; कोरोनामुळे आतापर्यंत ‘या’ बड्या नेत्यांचा मृत्यू

कोरोनामुळे भारतात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या महामारीत अनेक दिग्गज नेत्यांचेही कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणाची मोठी हानी झाली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:37 AM, 25 Nov 2020
PHOTO | अहमद पटेल ते चेतन चौहान; कोरोनामुळे आतापर्यंत 'या' बड्या नेत्यांचा मृत्यू
उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ याच्या मंत्रिमंडळात असेलेले चेतन चौहान यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांनतर त्यांना 36 तास लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला.