AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाग खरोखरच पुंगीचा आवाज येताच डोलू लागतात का? काय आहे सत्य?

अनेकदा आपण लहानपणी गारुडी आणि सापाचे खेळ पाहिले असतील. तेव्हा गारूड्याने पुंगी वाजवायला सुरुवात केली की नाग लगेच डोलायला लागायचा. पण सापाला किंवा नागाला कान नसतानाही तो त्या पुगींच्या आवाजावर कसा डोलतो. खरंच असं असतं का? असा प्रश्न अनेकदा पडतो. यामागे नक्की काय सत्य आहे चला जाणून घेऊयात.

Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Nov 15, 2025 | 8:39 PM
Share
 बऱ्याचदा, गारुड्याचा खेळ आपण लहानपणी पाहिला असेल. गारुड्याने पुंगी वाजवताच साप/ नाग त्या तालावर डोलायला लागायचा. हे  पाहण्यासाठी, शेकडो लोक त्या गारुड्याभोवती गर्दी करायचे. लोकांना सापाचे ते डोलणारे नृत्य पाहून नक्कीच आश्चर्य वाटायचं.

1 / 5
पण अनेकांना हा प्रश्न पडतो की सापांना कानच नसतात मग ते या पुंगीच्या आवाजाने डोलू कसे लागतात. ते खरंच त्या पुंगीच्या तालावर नाचतात का? नेमकं सत्य काय आहे हे जाणून घेऊयात .

पण अनेकांना हा प्रश्न पडतो की सापांना कानच नसतात मग ते या पुंगीच्या आवाजाने डोलू कसे लागतात. ते खरंच त्या पुंगीच्या तालावर नाचतात का? नेमकं सत्य काय आहे हे जाणून घेऊयात .

2 / 5
तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये सापांना पुंगीच्या तालावर नाचताना पाहिले असेल, पण प्रत्यक्ष जीवनात असे काहीही घडत नाही. सापांना/ नागाला कान नसतात, त्यामुळे त्यांची ऐकण्याची क्षमता खूपच मर्यादित असते. साप त्याच्या डोळ्यांनी गारुडीच्या हालचाली पाहतो आणि जसजसा तो आपले शरीर हलवतो तसतसा तो देखील त्याच्या तालावर डोलू लागतो.

3 / 5
 तसेच असेही म्हटले जाते की गारुडीच्या पुंगीच्या आवाजाचे व्हायब्रेशन जाणवते. त्या आवाजाची कंपने त्याला जाणवतात.त्यामुळे जेव्हा गारुडी पुंगी वाजवताना थोडासा डोलत असतो त्या पुंगीतून येणाऱ्या आवाजाच्या व्हायब्रेशन जसे जसे जाणवते तसा साप/ नागही डोलू लागतो.

4 / 5
सापांना/ नागाला कान नसतात, पण तरीही ते त्यांच्या सभोवतालच्या हालचाली जाणवू शकतात. साप त्यांच्या त्वचेवर येणाऱ्या कंपनांवरून हालचाली ओळखू शकतात. म्हणून, कोणी जवळ आल्यावर ते लगेच सावध होतात. तसेच असंख्य अभ्यासातून असे दिसून आले आहे की साप कोणत्याही प्रकारच्या आवाजाकडे, विशेषतः बासरीच्या किंवा पुंगीच्या आवाजाकडे आकर्षित होत नाहीत.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली