AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hema Malini : प्रत्येक कोपऱ्यात त्याचीच आठवण… काहीच बदललं नाही; हेमा मालिनींच्या 54 वर्ष जुन्या बंगल्याचे फोटो व्हायरल

हेमा मालिनींचे मुंबईतील 'अद्वितीय' घर म्हणजे प्रेम, कला आणि आठवणींचा खजिना आहे. ईशा देओलने दाखवून दिलेल्या या खास फेरफटक्यातून घराचा शाही लूक, कलात्मक सजावट आणि कौटुंबिक क्षण उलगडतात. डान्स रिहर्सल हॉलसारख्या पवित्र जागा आणि धर्मेंद्र-हेमा मालिनींच्या आठवणींनी भरलेल्या प्रत्येक कोपऱ्यातून 'ड्रीम गर्ल'च्या आयुष्याची अनोखी झलक मिळते.

| Updated on: Jul 29, 2026 | 11:43 AM
Share
बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांचे मुंबईतील जुहू येथील घर म्हणजे केवळ एक बंगला नाही, तर प्रेम, कला आणि आठवणींचा सुंदर खजिना आहे. ‘अद्वितीय’ नाव असलेले हे घर आलिशान महालासारखे भव्य असले तरी त्यातील साधेपणा आणि भावनिक स्पर्श ही त्याची खरी ओळख आहे . अलीकडेच Curly Tales ची होस्ट काम्या जानी यांनी हेमा मालिनी यांच्या या खास घराला भेट दिली. यावेळी ईशा देओल हिने स्वतः घराचा फेरफटका घडवून आणत चाहत्यांना त्या खास कोपऱ्यांची झलक दाखवली, जिथे आजही ड्रीम गर्लच्या आयुष्याच्या अनेक आठवणी जपल्या गेल्या आहेत. ( All Photos :Social Media)

1 / 8
ईशा देओलने सांगितलं की, त्यांच्या घराचे नाव ‘अद्वितीय’ असून त्याचा अर्थ आहे ‘ज्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही असे काहीतरी खास’. हे नाव आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी दिले होते. विशेष म्हणजे, या घराला नाव मिळण्यापूर्वी लोक ते फक्त ‘हेमा मालिनी यांचा बंगला’ म्हणून ओळखत होते.

2 / 8
हेमा मालिनी यांच्या घरात प्रवेश करताच एक क्लासी आणि रॉयल वातावरण अनुभवायला मिळते. गोल्डन बॉर्डर असलेला मोठा विंटेज आरसा, नक्षीकाम केलेले कन्सोल टेबल, अँटिक फर्निचर आणि आकर्षक फुलदाण्या घराच्या प्रवेशभागाला शाही लूक देतात.

3 / 8
या घरातील प्रत्येक भिंत एक कहाणी सांगते. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या जुन्या आठवणी, कुटुंबातील खास क्षण आणि हेमा मालिनी यांच्या फिल्मी प्रवासातील अनेक खास फोटो घराच्या सजावटीचा भाग आहेत. एका भिंतीवर हेमा मालिनी यांच्या चित्रपटांमधील वेगवेगळ्या भूमिकांचा सुंदर कोलाज पाहायला मिळतो, जो त्यांच्या प्रदीर्घ फिल्मी कारकिर्दीची झलक देतो.

4 / 8
हेमा मालिनी यांच्यासाठी सर्वात खास जागा म्हणजे त्यांचा डान्स रिहर्सल हॉल. ईशा देओल यांनी सांगितले की, या खोलीत प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाने चप्पल-बूट बाहेर काढावे लागतात, कारण ही जागा त्यांच्यासाठी मंदिरासारखी पवित्र आहे.

5 / 8
या डान्स हॉलमध्ये धर्मेंद्र यांचा मोठा फोटोही लावण्यात आला आहे. ईशा देओल यांनी भावूक होत सांगितले की, त्यांना आजही आपल्या वडिलांची उपस्थिती घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवते.

6 / 8
घराचा लिव्हिंग एरिया प्रशस्त, सुंदर आणि नैसर्गिक प्रकाशाने भरलेला आहे. हलक्या रंगाचे सोफे, मिंट ग्रीन चेअर्स, मोठे आरसे आणि आकर्षक डेकोरमुळे या जागेला एलिगंट लूक मिळतो.

7 / 8
मात्र या खोलीतील सर्वात खास गोष्ट म्हणजे हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या फोटो असलेले कस्टम कुशन्स. ईशा यांनी सांगितले की, हे दोघांच्या  ‘ खास सीट्स’. हेमा मालिनी यांच्या फोटोचा कुशन असलेली जागा त्यांची आणि धर्मेंद्र यांच्या फोटोचा कुशन असलेली जागा धर्मेंद्र यांची होती.

8 / 8
Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान