AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इमरान हाशमीची 5 ब्लॉकबस्टर गाणी, जी ऐकताच प्रत्येकजण होतो रोमँटिक, शेवटचं गाणं तर प्रचंड रोमँटिक

"अक्खा बॉलिवूड एक तरफ और इमरान हाशमी एक तरफ" या वाक्याप्रमाणे इमरान हाशमीची गाणी देखील तिथकीच लोकप्रिय आणि रोमँटिक आहेत. जी आजही लोक प्रचंड आवडीने ऐकतात.

| Updated on: Apr 20, 2026 | 12:42 PM
Share
बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमीच्या चित्रपटांइतकीच त्याच्या गाण्यांचीही जबरदस्त लोकप्रियता आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटातील गाणी रिलीज होताच प्रेक्षकांच्या मनात घर करतात आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.

1 / 6
आजही त्याच्या रोमँटिक आणि भावनिक गाण्यांचा चाहतावर्ग तितकाच मोठा आहे. सर्वात आधी नाव घ्यावं लागेल Hamari Adhuri Kahani या गाण्याचं. 2015 मध्ये रिलीज झालेलं हे गाणं प्रचंड गाजलं. या गाण्याच्या प्रत्येक ओळीने प्रेक्षकांच्या भावना स्पर्श केल्या. इमरानच्या सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांमध्ये याचा पहिला क्रमांक लागतो.

2 / 6
यानंतर Zara Sa या गाण्याचा उल्लेख करावा लागेल. 2008 मध्ये आलेल्या ‘जन्नत’ चित्रपटातील हे गाणं आजही रोमँटिक प्लेलिस्टमध्ये हमखास ऐकायला मिळतं. या गाण्याला स्पॉटिफायवरही कोट्यवधी वेळा ऐकण्यात आलं आहे.

यानंतर Zara Sa या गाण्याचा उल्लेख करावा लागेल. 2008 मध्ये आलेल्या ‘जन्नत’ चित्रपटातील हे गाणं आजही रोमँटिक प्लेलिस्टमध्ये हमखास ऐकायला मिळतं. या गाण्याला स्पॉटिफायवरही कोट्यवधी वेळा ऐकण्यात आलं आहे.

3 / 6
तिसरं गाणं म्हणजे Beete Lamhe. 2007 मध्ये आलेल्या ‘द ट्रेन’ चित्रपटातील हे सॅड गाणं आजही अनेकांच्या मनात घर करून आहे. दिवंगत गायक KK यांच्या आवाजातील हे गाणं जुन्या आठवणींना उजाळा देतं.

तिसरं गाणं म्हणजे Beete Lamhe. 2007 मध्ये आलेल्या ‘द ट्रेन’ चित्रपटातील हे सॅड गाणं आजही अनेकांच्या मनात घर करून आहे. दिवंगत गायक KK यांच्या आवाजातील हे गाणं जुन्या आठवणींना उजाळा देतं.

4 / 6
यानंतर Phir Mohabbat हे गाणंही प्रचंड लोकप्रिय ठरलं. 2011 मध्ये आलेल्या ‘मर्डर 2’ चित्रपटातील या रोमँटिक गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. आजही हे गाणं चाहते तितक्याच आवडीने ऐकतात.

यानंतर Phir Mohabbat हे गाणंही प्रचंड लोकप्रिय ठरलं. 2011 मध्ये आलेल्या ‘मर्डर 2’ चित्रपटातील या रोमँटिक गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. आजही हे गाणं चाहते तितक्याच आवडीने ऐकतात.

5 / 6
शेवटी Hale Dil या गाण्याचा उल्लेख करायलाच हवा. या गाण्याचं वेगळं आकर्षण आजही कायम आहे. स्पॉटिफायवरही या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. इमरान हाशमीच्या अभिनयामुळे या गाण्याला अधिकच भावनिक रंग मिळाला.

6 / 6
Follow Us
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन