Lata Mangeshkar Saree Collection : लता मंगेशकरांना या साड्यांची होती आवड, त्यांनी आपल्या साधेपणातही जिंकली होती रसिकांची मने

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची गाणी सगळ्याच वयोगटातील माणसांवर अधिराज्य गाजवत राहतील. त्यांनी गायिलेलं प्रत्येक गाणं हे अजरामर झालं आहे. त्यांच्या गाण्याचे चाहते जसे दिवाने होते, तसेच त्यांच्या साधी राहणीमानही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिल.

| Updated on: Feb 06, 2022 | 1:32 PM
भारतातील दिग्गज गायिका भारतरत्न लता मंगेशकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना कोरोना आणि न्यूमिनोया झाल्यामुळे रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या गायिकेमुळे त्या नेहमीच त्यांच्या रसिकांवर अधिराज्य गाजवत राहतील

1 / 6
भारतातील सात दशकं त्यांच्या आवाजांनी गाजवली आहेत. त्या महान गायिका असूनसुद्धा त्यांनी आपले जीवन अगदी साध्या पद्धतीनं जगल्या

भारतातील सात दशकं त्यांच्या आवाजांनी गाजवली आहेत. त्या महान गायिका असूनसुद्धा त्यांनी आपले जीवन अगदी साध्या पद्धतीनं जगल्या

2 / 6
लतादीदींच साधेपणा हा त्यांच्या साडीमधून अधिक उठून दिसायचा. त्यांनी नेहमीच चाहत्यांनी साधी साडी नेसताना पाहिले आहे. लताजींच्या साड्यांची खासियत म्हणजे त्या कायम हलका रंगच निवडत होत्या.

लतादीदींच साधेपणा हा त्यांच्या साडीमधून अधिक उठून दिसायचा. त्यांनी नेहमीच चाहत्यांनी साधी साडी नेसताना पाहिले आहे. लताजींच्या साड्यांची खासियत म्हणजे त्या कायम हलका रंगच निवडत होत्या.

3 / 6
लताजींच्या साडी कलेक्शनमध्ये पटोल्यापासून सिल्कपर्यंत सर्व काही समाविष्ट होते. सिंगरच्या साड्यांमध्ये पांढऱ्या रंगाचा भरपूर वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे ती तिच्या साडीचा पल्लू खांद्यावर ठेवायची.

4 / 6
लतादीदीच्या अशा साड्यांमध्ये त्या पांढऱ्या रंगाच्या साड्या वापरण्यास प्राधान्य देत, त्यांनी नेहमी आपल्या साडीचा पदर खांद्यावर ठेवत.

लतादीदीच्या अशा साड्यांमध्ये त्या पांढऱ्या रंगाच्या साड्या वापरण्यास प्राधान्य देत, त्यांनी नेहमी आपल्या साडीचा पदर खांद्यावर ठेवत.

5 / 6
लता मंगेशकर यांच्या साध्या दिसणाऱ्या साड्याच त्यांचे खास आकर्षण असे. असे म्हटले जाते की, लतादीदींच्या साड्या बनवणारे कारागिर त्यांच्यासाठी खास पद्धतीच्या साड्या बनवत असत.

लता मंगेशकर यांच्या साध्या दिसणाऱ्या साड्याच त्यांचे खास आकर्षण असे. असे म्हटले जाते की, लतादीदींच्या साड्या बनवणारे कारागिर त्यांच्यासाठी खास पद्धतीच्या साड्या बनवत असत.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.