साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वांत पॉवरफुल 6 कुटुंब कोणते?

साऊथ फिल्म इंडस्ट्रीने केवळ दक्षिणेत किंवा बॉलिवूडमध्येच नाही तर संपूर्ण जगभरात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. गेल्या काही वर्षांत अनेक बॉलिवूड कलाकारसुद्धा दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीत कोणत्या सहा कुटुंबांचा बोलबाला पहायला मिळतो, ते पाहुयात..

| Updated on: Feb 27, 2024 | 11:34 AM
अल्लू अर्जुनचं कुटुंब हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील पॉवरफुल कुटुंब मानलं जातं. अल्लू अर्जुन हा स्वत: साऊथ सुपरस्टार असून त्याचे वडीलसुद्धा प्रसिद्ध निर्माते आहेत. अल्लू अर्जुनचा भाऊ अल्लू सिरीश हासुद्धा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. तर अल्लू अर्जुनचे आजोबा अल्लू रामलिंगैय्या हेसुद्धा तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील स्टार होते.

1 / 6
दग्गुबती कुटुंबात दोन सुपरस्टार आहेत. व्यंकटेश दग्गुबती आणि राणा दग्गुबती हे दोघं साऊथमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. व्यंकटेश दग्गुबती हे 'बाहुबली' फेम राणाचे काका आहेत. त्याचप्रमाणे ते नागार्जुन यांचा मुलगा नाग चैतन्यचेही काका आहेत.

2 / 6
कमल हासन आणि त्यांची मुलगी श्रुती हासन हेसुद्धा तमिळ फिल्म इंडस्ट्रीत लोकप्रिय कलाकार आहेत. श्रुतीने बॉलिवूडमध्येही काम केलंय. मात्र तमिळ चित्रपटसृष्टीत तिची लोकप्रियता अधिक आहे. श्रुती अभिनेत्रीसोबतच उत्तम गायिकासुद्धा आहे.

3 / 6
रजनीकांत हेसुद्धा तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार आहेत. 'थलायवा' म्हणून ओळखले जाणारे रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतसुद्धा प्रसिद्ध दिग्दर्शिका आहे. रजनीकांत यांच्या 'लाल सलाम' या चित्रपटाचं दिग्दर्शन मुलगी ऐश्वर्यानेच केलं होतं.

4 / 6
अक्कीनेनी कुटुंबसुद्धा साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील पॉवरफुल कुटुंब आहे. नागार्जुन हे सर्वांत श्रीमंत तेलुगू अभिनेत्यांपैकी एक आहेत. तर नागार्जुन यांची दोन्ही मुलं नाग चैतन्य आणि अखिल अक्किनेनी हे साऊथमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत.

5 / 6
चिरंजीवी हे तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील मेगास्टार म्हणून ओळखले जातात. चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण प्रसिद्ध अभिनेता आहे. तर चिरंजीवी यांचा भाऊ पवन कल्याणसुद्धा साऊथ सुपरस्टार आहे.

6 / 6
Follow us
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'.
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य.
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'.
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?.
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता.