बुलेट ते बुलडोझर, जगाला काय-काय विकतो भारत? पाहा
भारत जगभरातील देशांना विविध प्रकारच्या वस्तू निर्यात करत असतो. या बुलेट सारख्या मोटरसायकल, बुलडोझर आणि अन्नधान्य तसेच औषधांचा समावेश आहे. भारत शेती संबंधी उत्पादने-शेती अवजारांच्या निर्मिती आणि निर्यातीसाठी जगात प्रसिद्ध आहे. येथील मसाले, तेल, पेट्रोलियम, वीजेची उपकरणे, अन्य वस्तू अन्य देशांना निर्यात करतो. ज्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळते. चला तर नेमक्या कोण-कोणत्या वस्तू भारत निर्यात करतो ते पाहूयात

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
मनापासून सॉरी..; ईशा केसकरने का मागितली चाहत्यांची माफी?
दुसरं बाळ होण्याआधीच भारती सिंहकडून तिसऱ्या बाळाचं प्लॅनिंग? मुलगा झाला तर..
जिओचा सर्वात स्वस्त प्लान, डेटा कॉलिंगसह मिळेल बरेच काही
हिवाळ्यात कोणते ड्राय फ्रूट खाणे हृदयासाठी चांगले असते?
पन्नाशीत सुष्मिता सेनच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
