AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हास्यजत्रा फेम रोहित मानेचं Dream Home, भावना व्यक्त करत अभिनेता म्हणाला, ‘स्वप्नांच्या प्रवासाची सुरुवात…’

आपलं स्वतःचं एक घर असावं आणि ते घर आपण आपल्या आवडीने सजवावं... अशी प्रत्येकाची इच्छा असते... आजच्या महागाईच्या काळात हे स्वप्न लवकर पूर्ण होतं नाही. पण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता रोहित माने याने स्वप्नातील घर आता वास्तवात उतरवलं आहे...

| Updated on: Oct 02, 2025 | 2:03 PM
Share
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता रोहित माने याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. त्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता रोहित माने याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. त्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

1 / 5
रोहित याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रोहित याने स्वतःचं घर घेतलं आहे. अतिशय सुंदर असं अभिनेत्याने स्वतःचं घर सजवलं आहे.

रोहित याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रोहित याने स्वतःचं घर घेतलं आहे. अतिशय सुंदर असं अभिनेत्याने स्वतःचं घर सजवलं आहे.

2 / 5
घराचा व्हिडीओ पोस्ट अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. शिवाय लक्षवेधी असं कॅप्शन देखील दिलं आहे. रोहित याच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहे.

घराचा व्हिडीओ पोस्ट अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. शिवाय लक्षवेधी असं कॅप्शन देखील दिलं आहे. रोहित याच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहे.

3 / 5
नव्या घराचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर अभिनेता भावना व्यक्त करत म्हणाला, 'आमच्या स्वप्नांच्या प्रवासाची सुरुवात म्हणजे हे घर आहे. ही वास्तू आहे. आमच्या प्रवासाची सुरवात जर एवढी गोड आहे तर पुढचा प्रवास हा अजूनच सुंदर असणार आहे. पुढच्या प्रवासासाठी तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम सोबत असू द्या '

4 / 5
 खास अंदाजात अभिनेत्याने घर सजवलं आहे. व्हाईट थीममुळे अभिनेत्याचं घर अधिक प्रशस्त वाटतं आणि निळ्या फर्निचरने त्याला एक वेगळाच उठाव मिळालाय.

खास अंदाजात अभिनेत्याने घर सजवलं आहे. व्हाईट थीममुळे अभिनेत्याचं घर अधिक प्रशस्त वाटतं आणि निळ्या फर्निचरने त्याला एक वेगळाच उठाव मिळालाय.

5 / 5
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.