भात की चपाती? आरोग्यासाठी नक्की काय फायदेशीर जाणून घ्या… 

आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. बऱ्याचदा आपल्याकडून काही चुका होतात, ज्यामुळे काही आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. अनेकांना प्रश्न पडतो की, भात आणि चपातीपैकी आरोग्यासाठी फायदेशीर काय आहे.

| Updated on: Apr 14, 2026 | 5:00 PM
1 / 5
चपाती आणि भाताशिवाय कोणाचेही जेवण पूर्ण होत नाही. जोपर्यंत चपाती आणि भात मिळत नाही, तोपर्यंत जेवण केल्यासारखे वाटत नाही. काही जण पोळीला अधिक आरोग्यदायी मानतात, तर काही जण भाताला हलका आणि अधिक सहज पचणारा मानतात.

चपाती आणि भाताशिवाय कोणाचेही जेवण पूर्ण होत नाही. जोपर्यंत चपाती आणि भात मिळत नाही, तोपर्यंत जेवण केल्यासारखे वाटत नाही. काही जण पोळीला अधिक आरोग्यदायी मानतात, तर काही जण भाताला हलका आणि अधिक सहज पचणारा मानतात.

2 / 5

या दोन पदार्थांपैकी कोणता पदार्थ अधिक सहज पचतो आणि कोणत्याला जास्त वेळ लागतो, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, भात पचायला कमी वेळ लागतो, पण पोळी खाणेही महत्त्वाचे आहे.

3 / 5

तज्ज्ञांच्या मते, भात पचण्यासाठी साधारणपणे 1 ते 2 तासाचा कालावधी लागतो. भातामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे भात पचण्यास मदत करते.

4 / 5

शरीरात गेल्यावर भाताचे ग्लुकोजमध्ये त्वरित रूपांतर होते. म्हणूनच आजारी किंवा अशक्त लोकांना अनेकदा भात खाण्याचा सल्ला दिला जातो.  पोट हलके राहते आणि त्वरित ऊर्जा मिळते.

5 / 5

तपकिरी भातामध्ये पांढऱ्या भातापेक्षा जास्त फायबर असते आणि तो पचायला जास्त वेळ लागतो. पोळीपेक्षा पचनासाठी भात अधिक चांगला आणि फायदेशीर ठरतो. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us