Health Tips| आहारात समाविष्ट करा ‘या’ 5 गोष्टी , झटपट होईल वजन कमी

वजन वाढण्याचे एक कारण म्हणजे आपली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी. पण नियमित व्यायाम आणि योग्य आहार आपल्याला वजन कमी करण्यास मदत करू शकतो.

| Updated on: Oct 09, 2021 | 3:45 PM
वजन कमी करण्यासाठी ओट्स हा सर्वात पसंतीचा पर्याय आहे. ते प्रथिने समृद्ध आहेत. ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. ते हृदयरोगाचा धोका कमी करतात.

वजन कमी करण्यासाठी ओट्स हा सर्वात पसंतीचा पर्याय आहे. ते प्रथिने समृद्ध आहेत. ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. ते हृदयरोगाचा धोका कमी करतात.

1 / 5
मोडआलेली कडधान्य स्वादिष्ट तर असताताच पण ती पौष्टिक देखील असतात. मोडआलेली कडधान्य (स्प्राउट्स) व्हिटॉमिन अ, बी 2, सी, डी आणि ई ने समृध्द असतात.

मोडआलेली कडधान्य स्वादिष्ट तर असताताच पण ती पौष्टिक देखील असतात. मोडआलेली कडधान्य (स्प्राउट्स) व्हिटॉमिन अ, बी 2, सी, डी आणि ई ने समृध्द असतात.

2 / 5
बदाम आणि बिया खाल्लानंतर आपल्याला  बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते. आळशीच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत करते.

बदाम आणि बिया खाल्लानंतर आपल्याला बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते. आळशीच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत करते.

3 / 5
अंडी प्रथिनांचा एक चांगला स्त्रोत मानला जातो, जे वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे. तुम्ही अंडी वेगवेगळ्या प्रकारे खावू शकता. त्यामध्ये उकडलेली किंवा तळलेली अंडी तुम्ही खावू शकता.

अंडी प्रथिनांचा एक चांगला स्त्रोत मानला जातो, जे वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे. तुम्ही अंडी वेगवेगळ्या प्रकारे खावू शकता. त्यामध्ये उकडलेली किंवा तळलेली अंडी तुम्ही खावू शकता.

4 / 5
 चीजमध्ये  माठ्या  प्रमाणात प्रथिने असतात. चीज प्रथिनांचे प्रमाण वाढवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. त्यात कॅलरीज कमी असतात. चीज खाल्ल्यानंतर बराच काळासाठी तुमचे पोट भरलेले राहते.

चीजमध्ये माठ्या प्रमाणात प्रथिने असतात. चीज प्रथिनांचे प्रमाण वाढवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. त्यात कॅलरीज कमी असतात. चीज खाल्ल्यानंतर बराच काळासाठी तुमचे पोट भरलेले राहते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.