अप्सराच्या सुंदर वेशभूषेत भारताच्या राजदूत, अमेरिकेत का झाली होती त्यांना अटक
भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी देवयानी खोब्रागडे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. आता देवयानी खोब्रागडे यांचे एक फोटोशूट चर्चेत आले आहे. कंबोडियाची राजदूत असलेल्या देवयानी यांनी स्वत: सोशल मीडियावर हे फोटो टाकले आहे. त्यात अप्सरेच्या वेशभूषेत त्या आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
भीमाशंकरच्या वृक्षतोडीच्या चर्चेदरम्यान शिवरायांची जुनी शिकवण पुन्हा चर्चेत
6.30 लाखाच्या मारुती कारला बंपर मागणी, कंपनीने बनवले 35 लाख युनिट्स
Jio चा 28 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज, मिळतील भरपूर फायदे
फळ की सोनं? जगातील सर्वात महागडं फळ! किंमत ऐकून डोकं चक्रावेल
चहावर गोड खाणे म्हणजे हार्ट अटॅकला आमंत्रण, तथ्य काय?
वयाच्या 51 व्या वर्षी शिल्पाचा तरुणींना लाजवेल असा ग्लॅमर