Indian Rupees : या देशात रूपयाचा थाटबाट; राहणे-खाणे, फिरणे अगदी स्वस्तात
Indian Rupees Value : भारतीय रुपयाला सध्या अमेरिकन डॉलर विरोधात धाप लागली आहे. पण या देशात भारतीय रुपया पैलवान आहे. या देशात तुम्ही एक हजार रुपयांत मौजमजा करू शकता. या ठिकाणी भारतीय रुपयाला मोठे महत्त्व आहे.
![भारतीय रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरत आहे. पण या देशात तुम्हाला भारतीय रुपयाचा रूबाब पाहायला मिळाला. या ठिकाणी तुम्हाला रुपयाला अधिक किंमत मिळेल.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Indian-Currency.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 6
![व्हिएतनामचे चलन डॉन्ग आहे. एक व्हिएतनाम डॉन्गसाठी तुम्हाला केवळ 0.0033 रुपये खर्च करावे लागतील. एक हजार रुपये या देशात 3 लाख रुपयांहून अधिक होतात.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Vietnam-Currency.jpg)
2 / 6
![कम्बोडिया देशात सुद्धा भारतीय रुपयाचे मूल्य अधिक आहे. कम्बोडियाचा रियाल भारतीय रुपयाच्या तुलनेत स्वस्त आहे. जर तुम्ही 1000 रुपये खर्च करत असाल तर रियालमध्ये ही किंमत 47000 रुपये होईल.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Cambodia-Currency.jpg)
3 / 6
![लाओस देशाचे चलन लाओ कीप आहे. एका लाओ कीपसाठी केवळ 0.0038 रुपये मोजावे लागतील. 1000 रुपयांचे बजेट या देशात 2.6 लाख रुपये इतके होईल.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Laos-Currency.jpg)
4 / 6
![श्रीलंकेत एका भारतीय रुपयाची किंमत 0.29 श्रीलंकन रुपयाइतकी आहे. म्हणेज 1000 रुपयांचे तिथे 3446 रुपये होतात.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Shri-lanka-Currency.jpg)
5 / 6
![इंडोनेशिया रुपयात एक रुपयाची किंमत 0.0053 इतकी आहे. भारतीय 1000 रुपयाचे येथे 1 लाख 88 हजार रुपये होतील.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Indonesia-Currency.jpg)
6 / 6
![या कंपनीचा धमाका; 1 शेअरवर 1 शेअरचे गिफ्ट या कंपनीचा धमाका; 1 शेअरवर 1 शेअरचे गिफ्ट](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-share-market.jpg?w=670&ar=16:9)
या कंपनीचा धमाका; 1 शेअरवर 1 शेअरचे गिफ्ट
![भारतात पहिला वेतन आयोग कधी लागू झाला? इतका पगार वाढला भारतात पहिला वेतन आयोग कधी लागू झाला? इतका पगार वाढला](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-salary-2.jpg?w=670&ar=16:9)
भारतात पहिला वेतन आयोग कधी लागू झाला? इतका पगार वाढला
![अब्जाधीशांचा 'शिकारी', हिंडनबर्गचा नाथन अँडरसन आहे तरी कोण? अब्जाधीशांचा 'शिकारी', हिंडनबर्गचा नाथन अँडरसन आहे तरी कोण?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Nathan-Anderson-Hindenburg-4.jpg?w=670&ar=16:9)
अब्जाधीशांचा 'शिकारी', हिंडनबर्गचा नाथन अँडरसन आहे तरी कोण?
![मार्केटची काळजी कोण करतो, पेनी स्टॉक 24000 टक्के धावला मार्केटची काळजी कोण करतो, पेनी स्टॉक 24000 टक्के धावला](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Penny-Stock-Mayukh-Dealtrade-2.jpg?w=670&ar=16:9)
मार्केटची काळजी कोण करतो, पेनी स्टॉक 24000 टक्के धावला
![अंबानी कुटुंबातील मुलांमध्ये सर्वात महाग कार कोणाकडे? अंबानी कुटुंबातील मुलांमध्ये सर्वात महाग कार कोणाकडे?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-ambani-10.jpg?w=670&ar=16:9)
अंबानी कुटुंबातील मुलांमध्ये सर्वात महाग कार कोणाकडे?
![क्रेडिट स्कोअर सुसाट धावणार, करा हा उपाय क्रेडिट स्कोअर सुसाट धावणार, करा हा उपाय](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Credit-Score5.jpg?w=670&ar=16:9)
क्रेडिट स्कोअर सुसाट धावणार, करा हा उपाय