AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिकन,मटणपेक्षाही असे प्राणी ज्याचे मांस इराणी लोक मोठ्या उत्साहाने खातात

इराण हा जगात सर्वाधिक मांसाहार करणारा देश आहे. पण त्यांच्या आवडीचे मांस चिकन किंवा मटण नाही तर या प्राण्यांचे मांस आवडीने खाल्ले जाते. इराणी खाद्यसंस्कृतीत भात, मांस, भाज्या आणि मसाल्यांचा समावेश असतो.

Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Nov 05, 2024 | 12:19 PM
Share
 आपल्या देशात मांसाहार करणाऱ्या कोणालीही विचारलं की मांसाहारात खायला तुम्हाला काय आवडेल,तेव्हा चिकन, मटण किंवा मासे असे उत्तर येईल. पण तुम्हाला माहितीये का की इराण हा असा देश आहे जो सर्वांत जास्त मांसाहार खातो. आणि त्यातही या देशाची मांसाहाराबद्दलची पसंती जरा वेगळीच आहे.

1 / 7
 जगातील त्या काही इस्लामिक देशांपैकी इराण हा असा एक असा देश आहे जिथे मांसाचे सेवन सर्वाधिक केले जाते.मुळात  इराणमधले नागरिक कोणत्याही प्रकारचे मांसाहार खातात.

जगातील त्या काही इस्लामिक देशांपैकी इराण हा असा एक असा देश आहे जिथे मांसाचे सेवन सर्वाधिक केले जाते.मुळात इराणमधले नागरिक कोणत्याही प्रकारचे मांसाहार खातात.

2 / 7
 पण या देशात जास्त पसंती चिकन , मटण किंवा गोमांस याव्यतिरिक्त खाल्ल जाणारे मांस वेगळं आहे. या देशातील लोक एका असा प्राणी आहे ज्याचे मांस अगदी उत्साहाने खातात. ते म्हणजे मेंढी.

पण या देशात जास्त पसंती चिकन , मटण किंवा गोमांस याव्यतिरिक्त खाल्ल जाणारे मांस वेगळं आहे. या देशातील लोक एका असा प्राणी आहे ज्याचे मांस अगदी उत्साहाने खातात. ते म्हणजे मेंढी.

3 / 7
मेंढीनंतर बदकाच्या मांसही इथे मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. इराणी खाद्यसंस्कृतीतही अनेक वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात.

मेंढीनंतर बदकाच्या मांसही इथे मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. इराणी खाद्यसंस्कृतीतही अनेक वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात.

4 / 7
इराणमध्ये लोक मेंढ्याचे मांसही भरपूर खातात. मेंढीशिवाय बदकाचे मांसही इराणमधील लोकांना प्रिय आहे.

इराणमध्ये लोक मेंढ्याचे मांसही भरपूर खातात. मेंढीशिवाय बदकाचे मांसही इराणमधील लोकांना प्रिय आहे.

5 / 7
इराणी खाद्यपदार्थात मुख्यतः भात आणि मांस, तसेच भाज्या, दाणे यांचे मिश्रण असतं. मसाल्यात नेहमी कोरड्या वनस्पती, फळे यांचा वापर केला जातो. डाळिंब, दालचिनी, आप्रेकोट, पार्सेली या भाज्या आणि फळे वापरली जातात.एवढचं नाही तर सुके लिंबू,केशर आणि इतर थोडेसे आंबट चवीचे पदार्थ, दालचिनी यांचा सढळ वापर इराणी स्वयंपाकात केला जातो.

6 / 7
प्रत्येक देशातील खाद्यसंस्कृती ही नक्कीच वेगळी असते. ती त्यांच्या पद्धतीने आणि त्यांच्या परंपरेनेच पुढे चालत आलेली असते.

प्रत्येक देशातील खाद्यसंस्कृती ही नक्कीच वेगळी असते. ती त्यांच्या पद्धतीने आणि त्यांच्या परंपरेनेच पुढे चालत आलेली असते.

7 / 7
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता