AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोमान्स करताना हिरो घाबरून जातो का? कंगनाचं उत्तर ऐकून कपिल शर्माची बोलतीच बंद!

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौत तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. कंगनाच्या मनात जे येतं, तेच तिच्या तोंडावर असतं. तिच्या याच स्वभावाची प्रचिती कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये पुन्हा एकदा आली.

| Updated on: Apr 29, 2026 | 3:24 PM
Share
अभिनेत्री कंगना राणौतला बॉलिवू़ड इंडस्ट्रीत वीस वर्षे पूर्ण झाली आहेत. तिने 'गँगस्टर' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. आता कंगना अभिनयासोबतच राजकारणातही नाव कमावतेय. तिच्या बेधडक वक्तव्यांची चर्चा आजही सोशल मीडियावर होते.

1 / 5
अभिनेत्री कंगना राणौतने 2021 मध्ये 'थलायवी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचली होती. या एपिसोडमध्ये असं काही घडलं, ज्याने कपिल शर्माची बोलतीच बंद झाली होती. या एपिसोडदरम्यान कपिलने कंगनाच्या सुरक्षेवरून मस्करी केली होती.

2 / 5
"तुझे हिरो जे तुझ्यासोबत ऑनस्क्रीन रोमान्स करतात, ते घाबरून जात नाहीत का", असा सवाल कपिल कंगनाला करतो. त्यावर ती तिच्याच अंदाजात उत्तर देते. "त्यांची नियत साफ असते, ते तुझ्यासारखा विचार करत नाहीत", असं म्हणत कंगनाने कपिलची बोलतीच बंद केली होती. यानंतर तो लगेच विषय बदलून कंगनाला खुर्चीवर बसायला सांगतो.

3 / 5
याच एपिसोडमध्ये कंगना एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ब्लॉक होण्याबद्दलही व्यक्त झाली होती. "ही गोष्ट तर खरी आहे, जेव्हा कोरोना नव्हता, तेव्हा मी चांगली व्यस्त असायची. आता कोरोनामुळे माझ्याकडे इतका वेळ आहे की काय सांगू", असं ती मस्करीत म्हणते. त्यावर एकच हशा पिकतो.

4 / 5
सध्या राजकारणात सक्रिय असलेली कंगना लवकरच 'क्वीन 2' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु या सीक्वेलची कथा पहिल्या भागापासून पूर्णपणे वेगळी असेल. तीच कथा पुढे दिसणार नाही. कंगनाचा 'क्वीन' हा चित्रपट खूप गाजला होता. यातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

5 / 5
Follow Us
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?