Kiara Adawani : कियारा अडवाणीचा ब्लॅक साडीतील हॉट लुक
कबीर सिंग शाहिद कपूर स्टारर कबीर सिंग हा कियाराच्या कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपट आहे. या चित्रपटात ती एका साध्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम केले होते. संदीप वंगा रेड्डी दिग्दर्शित या चित्रपटाने एकूण 278 कोटींची कमाई केली.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
लाल साडीत सोनाक्षी सिन्हाचा शृंगार, फोटो सर्वत्र व्हायरल
जिरे भिजवून खाल्ल्याने काय होते ?
या ५ चुकीच्या सवयी करू शकतात किडनी फेल आताच घ्या.......
अंजली अरोराच्या साडीमधील लुकने लावलं सर्वांना वेड, सौंदर्य पाहून...
कपाळी चंद्रकोर आणि नाकात नथ, श्रुती मराठेच्या लुकवर चाहते फिदा
वय लपवणारं करीना कपूरचं सौंदर्य, दिलखेच अदांवर चाहते घायाळ