Hot Water Side Effects | जास्त गरम पाणी प्यायल्याने होऊ शकते शरीराला हानी! जाणून घ्या दुष्परिणाम

Hot Water Side Effects : गरम पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण जास्त गरम पाणी पिण्यामुळे आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो.

1/5
जास्त गरम पाण्याचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

2/5
मध आणि कोमट पाणी
मध आणि कोमट पाणी
3/5
तहान लागली नसतानाही गरम पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते.

4/5
जास्त गरम पाणी पिण्यामुळे मूत्रपिंडावर परिणाम होतो. यामुळे मूत्रपिंड योग्यप्रकारे कार्य करण्यास सक्षम राहत नाहीत.

5/5
उन्हाळ्यात बहुतेक लोक बॉडी लोशन वापरत नाहीत. परंतु या हंगामात शरीराला मॉइश्चराइझ आणि हायड्रेट ठेवण्यासाठी लोशन लावा. यामुळे तुमची त्वचा मऊ राहील. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा बॉडी लोशन लावा.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI