AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PF Balance : एका कॉलवर जाणून घ्या PF बॅलेन्स! सेव्ह करा हा नंबर, 99 टक्के लोकांना नाही माहिती सोपा मार्ग

PF Balance Missed Call : पीएफ बॅलेन्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या साईटवर जाण्याची गरज नाही. मोबाईलवर एक बटण दाबून तुम्ही अवघ्या काही सेकंदात तुमचे पीएफ बॅलेन्स जाणून घेऊ शकता.

| Updated on: Aug 23, 2025 | 4:24 PM
Share
तुमच्या पीएफ खात्यात किती रक्कम आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या साईटवर जाऊन पासबुक तपासण्याची गरज नाही. केवळ मोबाईलच्या एका बटनावर तुमच्या खात्यात पीएफची दरमहा किती रक्कम जमा होते हे तुमच्या लक्षात येईल.

1 / 6
मोबाईलवर एक नंबर डायल करून तुम्हाला PF खात्यात किती रक्कम आहे हे माहिती करून घेता येईल. त्यासासाठी मोबाईलमध्ये  9966044425 हा मोबाईल क्रमांक सेव्ह करून ठेवा

मोबाईलवर एक नंबर डायल करून तुम्हाला PF खात्यात किती रक्कम आहे हे माहिती करून घेता येईल. त्यासासाठी मोबाईलमध्ये 9966044425 हा मोबाईल क्रमांक सेव्ह करून ठेवा

2 / 6
तुम्ही हा नंबर डायल केल्यावर तो अगदी काही सेकंदात आपोआप कट होईल. त्यानंतर तुम्हाला एक SMS मिळेल. या एसएमएसवर तुम्हाला पीएफ खात्यातील शिल्लकी विषयी माहिती मिळेल. हा नंबर डायल केल्यावर तुम्हाला तो कट करायचा नाही.

3 / 6
PF Balance : एका कॉलवर जाणून घ्या PF बॅलेन्स! सेव्ह करा हा नंबर, 99 टक्के लोकांना नाही माहिती सोपा मार्ग

4 / 6
त्यासाठी युझर्सला “EPFOHO UAN No.” असे लिहून 7738299899 या क्रमांकावर पाठवावे लागेल. त्यानंतर एक एसएमएस येईल. त्यात शिल्लक रक्कमेची माहिती असेल. EPFOHO लिहिल्यानंतर एक स्पेस द्यायला विसरू नका. त्यानंतर तुमचा UAN क्रमांक टाका

5 / 6
पण जर तुम्हाला मिस कॉलच्या माध्यमातून पीएफ बॅलेन्स किती आहे हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला  UAN खाते क्रमांक, आधार अथवा पॅन क्रमांक लिंक असणे गरजेचे आहे.

पण जर तुम्हाला मिस कॉलच्या माध्यमातून पीएफ बॅलेन्स किती आहे हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला UAN खाते क्रमांक, आधार अथवा पॅन क्रमांक लिंक असणे गरजेचे आहे.

6 / 6
Follow Us
आता अजित डोवाल यांचे तरुणांवर मोठे विधान, म्हणाले, तरुणांनी...
Ajit Doval Speech | आता अजित डोवाल यांचे तरुणांवर मोठे विधान, म्हणाले, तरुणांनी...
झुरळ, भरकटलेले म्हणणारे पंतप्रधान मोदी तरुणांची माफी मागणार का?
Uddhav Thackeray | झुरळ, भरकटलेले म्हणणारे पंतप्रधान मोदी तरुणांची माफी मागणार का?; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली...
Dhule Rain | 137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली, प्रशासनाचा अलर्ट जारी
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना...
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना दिलेल्या खास संदेशाची सर्वत्र चर्चा
अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान;
अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; अमित शाहांच्या हस्ते गौरव
सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी...
Raj Thackeray | सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंच्या दाव्याने खळबळ; भरसभेत...
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा निशाणा नेमका कुणावर?
आमदार फोडण्यासाठी पैसे, तरुणांसाठी नाहीत; ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
Raj Thackeray | आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत, तरुणांसाठी नाहीत; राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान चर्चेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत, म्हणाले 'तुम्ही म्हणाले ते मान्य मात्र...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंची फटकेबाजी