AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोज केवळ 200 रुपये वाचवा, बनवा 4.28 लाख रुपये, पोस्टाची ही योजना भन्नाट…

| Updated on: Sep 25, 2026 | 10:33 AM
Share
1 - आपण बोलत आहोत पोस्ट ऑफीसच्या आरडी योजनेची (PO RD Scheme). या योजनेंतर्गत लोकांना  6.7 टक्के व्याज मिळते आणि 5 वर्षांचा मॅच्युरिटी पीरियड असतो. या योजनेंतर्गत तुम्ही दर दिवशी पैसे वाचवून मासिक गुंतवणूक करु शकता.

1 / 5
2 - जर तुम्हीही या योजनेत गुंतवणूक करु इच्छीता, तुम्ही एक कॅल्युकेशनने समजू शकता की पाच वर्षांत एक छोटीशी गुंतवणूक लाखो रुपये बनवू शकते. चला तर जाणून घेऊयात जर तुम्ही 200 रुपये रोज वाचवले तर पाच वर्षानंतर ते किती होतील ?

2 / 5
 3 - दर दिवशी 200 रुपये वाचवत असाल तर याचा अर्थ तुम्ही 30 दिवसात 6000 रुपये Post Office च्या RD गुंतवणूक करत आहात. तर रक्कम पाच वर्षांनंतर 3,60,00 रुपये होते. आता यावर वार्षिक  6.7 दराने व्याज लावले तर ही रक्कम 4.28 लाख होते.

3 / 5
  4 - यात केवळ व्याजानेच ही कमाई सुमारे 68,000 रुपये होईल. याचा अर्थ तुम्ही 3.60 लाख रुपये जाम करुन सुमारे 4.28 लाख बनवू शकता. वार्षिक हिशेबाने पाहिले तर तुम्ही 200 रुपये लावून दर वर्षी 73,000 रुपयांचा लाभ कमावू शकता.

4 / 5
5 - आरडी (RD ) मध्ये किमान मासिक 100 रुपये जमा करु शकता आणि या  रक्कमेच्या 10 पटीत रक्कम ठेवता येते. म्हणजे तुम्ही हवी तेवढी रक्कम गुंतवू शकता. तुम्ही  शेअर बाजाराची कोणतीही रिस्क न घेता चांगले पैसे कमवू शकता आणि आपले उत्पन्न वाढवू शकता.

5 / 5
Follow Us
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास

गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
Video : गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
Video: पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ
Mumbai Ganpati Visarjan 2026 | लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ; गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम

बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम