AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yoga Poses : ‘या’ 5 योगासनांमुळे मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होते, जाणून घ्या याबद्दल!

जमिनीवर बसून तुमचे पाय तुमच्या समोर आणि तुमचे हात तुमच्या बाजूला ठेवा. तुमची पाठ सरळ असावी. आता तुमचा डावा गुडघा वाकवा आणि डाव्या टाच कमरेजवळ ठेवा. तुमचे वरचे शरीर ताणून घ्या आणि उजव्या पायाने तुमच्या कपाळाला स्पर्श करून पुढे झुका. आपल्या पायाची बोटं धरून ठेवण्याचा प्रयत्न करा. काही सेकंद या स्थितीत रहा आता दुसऱ्या पायाने तेच करा.

| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 12:01 PM
Share
अधोमुख शवासन - हात पाय जमिनीवर ठेवा. श्वास बाहेर टाका आणि तुमचे नितंब उचला जेणेकरून तुमचे शरीर उलटे 'V' स्थितीत होईल. सुमारे दोन मिनिटे या स्थितीत रहा. या योगासनामुळे मायग्रेनचा त्रास कमी होईल.

अधोमुख शवासन - हात पाय जमिनीवर ठेवा. श्वास बाहेर टाका आणि तुमचे नितंब उचला जेणेकरून तुमचे शरीर उलटे 'V' स्थितीत होईल. सुमारे दोन मिनिटे या स्थितीत रहा. या योगासनामुळे मायग्रेनचा त्रास कमी होईल.

1 / 5
प्रसार पदोत्तनासन- आपले हात आपल्या बाजूला सरळ ठेवून, पाय थेट हातांच्या बाजूच्या मनगटाखाली ठेवा. डोके जमिनीला स्पर्श करेपर्यंत पुढे वाकवा. आपले तळवे जमिनीवर ठेवा. काही मिनिटे या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा.

2 / 5
बालासन - बालासन आपले मन शांत करण्यास मदत करते. हे तणाव आणि चिंता पासून आराम देते. या आसनामध्ये पाठीवर आणि हातांवर ताण येतो. या आसनामुळे तुमच्या शरीरावर आराम मिळतो.

बालासन - बालासन आपले मन शांत करण्यास मदत करते. हे तणाव आणि चिंता पासून आराम देते. या आसनामध्ये पाठीवर आणि हातांवर ताण येतो. या आसनामुळे तुमच्या शरीरावर आराम मिळतो.

3 / 5
हस्तपादासन - पाय एकत्र ठेवून सरळ उभे राहा आणि हात बाजूला ठेवा. श्वास घेताना हात डोक्याच्या वर करा. श्वास सोडा आणि आपल्या नितंबांपासून पुढे वाकून आपले हात पायांकडे आणा. अर्धा मिनिट या स्थितीत रहा आणि मूळ स्थितीत परत या.

4 / 5
जानुशीर्षासन - जमिनीवर बसून तुमचे पाय तुमच्या समोर आणि तुमचे हात तुमच्या बाजूला ठेवा. तुमची पाठ सरळ असावी. आता तुमचा डावा गुडघा वाकवा आणि डाव्या टाच कमरेजवळ ठेवा. तुमचे वरचे शरीर ताणून घ्या आणि उजव्या पायाने तुमच्या कपाळाला स्पर्श करून पुढे झुका. आपल्या पायाची बोटं धरून ठेवण्याचा प्रयत्न करा. काही सेकंद या स्थितीत रहा आता दुसऱ्या पायाने तेच करा.

5 / 5
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.