Health Tips : वर्क फ्रॉम होम करताना निरोगी राहण्यासाठी आहारामध्ये ‘या’ 5 पदार्थांचा समावेश करा!

फळे अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. जी मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानाशी लढण्यास मदत करतात. ताज्या आणि हंगामी फळांचा समावेश वर्क फ्रॉम होम करताना करा. या व्यतिरिक्त, आहारात प्रोबायोटिकचा समावेश करा ज्यामुळे चांगले बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. फळांमध्ये भरपूर फायबर असते. जे पाचन तंत्राला चालना देण्यासाठी मदत करते.

1/5

2/5
तूप रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. हे आपली त्वचा, सांधे आणि पचन सुधारण्यास मदत करते. हे फॅटी अॅसिडने समृद्ध आहे. जे पचन सुधारते आणि डोळ्यांवरील ताण कमी करण्यास मदत करते.

3/5
अभ्यासानुसार, जास्त तास काम केल्यामुळे शरीरात ऊर्जा कमी होऊ लागते आणि हाडांची खनिज घनता देखील कमी होते. हाडे निरोगी ठेवण्यासाठी मूठभर सुकामेवा आपण दररोज खाल्ला पाहिजे. हाडे कमकुवत झाल्यामुळे मासिक पाळी, डोकेदुखी, जास्त रक्तस्त्राव होण्याच्या समस्या निर्माण होतात.

4/5
हिरव्या पालेभाज्या खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहेत. साधारण एका दिवसामध्ये किमान दोन तरी हिरव्या भाज्या आहारात घेतल्या पाहिजेत.

5/5
सकाळी सकाळी हर्बल टी’ने जर आपण आपल्या दिवसाची सुरूवात केली तर आपली त्वचा, केस आणि आरोग्य हे सर्व चांगले राहण्यास मदत होते. ‘हर्बल टी’ने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. वर्क फ्रॉम होम करताना तर आपण आहारामध्ये हर्बल टी घेतलीच पाहिजे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI