Palace on Wheels: ट्रेन नव्हे तर रुळांवर धावणारा ‘महाल’

Palace on Wheels | पॅलेस ऑन व्हिल्स ही देशातील पहिली लक्झरी ट्रेन आहे. 26 जानेवारी 1982 रोजी ही ट्रेन पहिल्यांदा धावली. राजस्थानातील पर्यटकांमध्ये ही ट्रेन विशेष लोकप्रिय आहे.

Palace on Wheels: ट्रेन नव्हे तर रुळांवर धावणारा 'महाल'
पॅलेस ऑन व्हिल्स

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI