AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Milk Rate: दूधाच्या किमतीत पुन्हा दरवाढ, पण तुमच्या खिशावर नाही पडणार ताण, असं का?

Milk Price: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दुधाच्या दरात १ रुपयाने वाढ करण्यात आली आहे, परंतु याचा तुमच्या बिलावर परिणाम होणार नाही.

| Updated on: Sep 10, 2026 | 3:04 PM
Share
महाराष्ट्रात, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गाय आणि म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रति लिटर १ रुपयाने वाढ केली आहे, ज्यामुळे गणेशोत्सवाच्या अगदी आधी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नवीन दर उद्यापासून लागू होतील, म्हणजेच जिल्हा सहकारी केंद्रांवर दूध विकणाऱ्या शेतकऱ्यांना आता पूर्वीपेक्षा प्रति लिटर १ रुपया अधिक मिळेल.

1 / 5
संघाने या दरवाढीचे कारण पशुखाद्य, जनावरांचे खाद्य आणि वाहतुकीचा वाढता खर्च्यामुळे गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांचा नफा कमी झाला आहे. सर्वसामान्य ग्राहकांसाठी दुधाच्या विक्री दरात कोणतीही वाढ झालेली नाही. ही वाढ केवळ शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दरावर लागू होईल.

2 / 5
 खरेदी दर म्हणजे दुग्ध कंपन्या किंवा सहकारी संघ शेतकऱ्यांकडून कच्चे दूध खरेदी करताना त्यांना देत असलेली किंमत, जी यावेळी १ रुपयाने वाढवण्यात आली आहे. दरम्यान, किरकोळ किंमत म्हणजे ज्या दराने दुकानांमध्ये ग्राहकांना दुधाचे पॅकेट विकले जातात ती किंमत.

3 / 5
कात्रज डेअरीने स्पष्ट केले आहे की किरकोळ दरात कोणताही बदल झालेला नाही. या १ रुपयाच्या अतिरिक्त दरवाढीचा भार डेअरी उचलणार आहे. दुधाच्या दरात झालेल्या या वाढीनंतर, ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाची खरेदी किंमत आता ३९.८० रुपये प्रति लिटरवरून ४०.८० रुपये प्रति लिटर झाली आहे.

4 / 5
अलीकडेच, मुंबईतील मुंबई दूध उत्पादक संघटनेने म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर ९ रुपयांची भरीव वाढ केली आहे. दरम्यान, सणांपूर्वी लोकांच्या बजेटवर परिणाम होऊ नये यासाठी पुण्यातील कात्रज डेअरीने आपल्या ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे.

5 / 5
Follow Us
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट

राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!

भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत