Siddharth Mitali Wedding Anniversary : सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाचा वाढदिवस, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

Jan 24, 2022 | 11:05 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 24, 2022 | 11:05 AM

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस आहे.

1 / 6
अॅनिव्हरसरीनिमित्त मिताली आणि सिद्धार्थ यांनी काही फोटो इन्स्टाग्नामवर शेअर केला आहे.

2 / 6
त्यांच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

3 / 6
सिद्धार्थ आणि मिताली यांनी मागच्या वर्षी याचदिवशी पुण्यातील ढेपे वाड्यात लग्नगाठ बांधली.

4 / 6
त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हीडिओ त्यावेळी चांगलेच चर्चेत होते.

5 / 6
मिताली आणि सिद्धार्थ त्याचे फोटो नेहमी शेअर करत असतात. मराठी इंडस्ट्रीतील आवडत्या कपलपैकी एक आहेत.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें