AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nikki Tamboli : मला भरपूर ज्ञान देतायत, माझ्या पोजवर..निक्की तांबोळी अरबाज सोबतच्या तशा फोटोंमुळे ट्रोल

Nikki Tamboli : निक्की तांबळीने मराठी बिग बॉसचा मागचा सीजन गाजवला. तेव्हापासून तिच्या आणि अरबाज पटेलच्या नात्याची चर्चा सुरु झाली. शो संपल्यानंतरही दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. आता दोघांचे हॉट फोटो व्हायरल झाले आहेत.

| Updated on: Aug 24, 2025 | 3:49 PM
Share
नक्की तांबोळीने दुबईत बॉयफ्रेंड अरबाज पटेलसोबत बर्थ डे साजरा केला. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर बर्थ डे चे फोटो पोस्ट केलेत. यात निक्की अरबाजसोबत रोमँटिक होताना दिसली. पुलच्या किनारी दोघांनी क्वालिटी टाइम घालवला. ग्रीन कलरच्या प्रिंटेड बिकिनीमध्ये निक्की दिसली.

1 / 5
अरबाज शर्टलेस पोज देताना दिसला. कपलची इंटेंस केमिस्ट्री फोटोमध्ये पहायला मिळाली. दोघे सोबत पावर कपल वाटले. बर्थ डे सेलिब्रेशनच्या या फोटोंवरुन निक्की ट्रोल होतेय. यूजर्सच म्हणणं आहे की, हे फोटो पाहून हनीमून वाइब्स येत आहेत.

2 / 5
हेटर्सनी निक्कीला इतके बोल्ड फोटो टाकल्याबद्दल खूप ट्रोल केलय. बिकिनीमध्ये बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक होण्यावर लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिलय की, माहित नाही दुबईमध्ये कोणतं सेलिब्रेशन चाललय. यूजर्सच्या या हेट कमेंट्सवर निक्कीने रोखठोक उत्तर दिलं. इन्स्टा स्टोरीवर निक्कीने व्हिडिओ शेअर केलाय.

3 / 5
ती म्हणते, "लोक मला भरपूर ज्ञान देतायत. माझ्या पोजवर कमेंट करतायत. इथल्या-तिथल्या गोष्टी बोलतायत. प्लीज तुम्ही हे ज्ञान फुकटात देत असाल, तर देऊ नका. मला यामध्ये इंटरेस्ट नाही. तुमच्या आयुष्यात काही चांगलं करा, थँक्यू"

4 / 5
मराठी बिगबॉसच्या पाचव्या सीजनमध्ये निक्की आणि अरबाज प्रेमात पडले. शो नंतरही दोघे परस्परांसोबत आहेत. बिग बॉसचा पाचवा सीजन दोघांनी गाजवलेला.

मराठी बिगबॉसच्या पाचव्या सीजनमध्ये निक्की आणि अरबाज प्रेमात पडले. शो नंतरही दोघे परस्परांसोबत आहेत. बिग बॉसचा पाचवा सीजन दोघांनी गाजवलेला.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.