AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mrunal Thakuar : अभिनेत्री मृणाल ठाकूराचा लेहेंग्यातील रॉयल अंदाज

सीता राम या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री मृणाल ठाकूर खूपच खूश आहे. मृणाल सोशल मीडियावर अतिशय मनोरंजक फोटो आणि पोस्ट शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करते. अलीकडेच तिने गोल्डन लेहेंग्यात केलेल्या रॉयल फोटोशूटचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Aug 30, 2022 | 11:04 AM
Share
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सीता राम  या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री मृणाल ठाकूर खूपच खूश आहे. मृणाल सोशल मीडियावर अतिशय मनोरंजक फोटो आणि पोस्ट शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करते. अलीकडेच तिने गोल्डन लेहेंग्यात केलेल्या रॉयल फोटोशूटचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

1 / 5
मृणालचा हा लेहेंगा मनीष मल्होत्राने डिझाइन केला आहे. या लेहेंग्यावर बरेच हेवी वर्क  केले गेले आहे.

मृणालचा हा लेहेंगा मनीष मल्होत्राने डिझाइन केला आहे. या लेहेंग्यावर बरेच हेवी वर्क केले गेले आहे.

2 / 5
अभिनेत्री  मृणालने  लूक पूर्ण करण्यासाठी खास मेकअप केला आहे. मेकअपसोबत तिने सरफेस ज्वेलरीही परिधान केली आहे.

अभिनेत्री मृणालने लूक पूर्ण करण्यासाठी खास मेकअप केला आहे. मेकअपसोबत तिने सरफेस ज्वेलरीही परिधान केली आहे.

3 / 5
मृणालचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांनी या फोटोंना लाईक केले आहे.

मृणालचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांनी या फोटोंना लाईक केले आहे.

4 / 5
मृणालच्या या  फोटोवर चाहत्यांच्या सोबत  कलाकारांनींही तिच्या फोटोवर   कमेंट करत तिची प्रशंसा केली आहे.  .

मृणालच्या या फोटोवर चाहत्यांच्या सोबत कलाकारांनींही तिच्या फोटोवर कमेंट करत तिची प्रशंसा केली आहे. .

5 / 5
Follow Us
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांचा आरोप...
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांच्या आरोपांनी राजकारणात खळबळ!
भाजपाच्या मराठवाड्यातील नेत्यांनी कुणाचा प्रचार केला, हेही शोधा....
Anand Paranjpe : भाजपाच्या मराठवाड्यातील नेत्यांनी कुणाचा प्रचार केला, हेही शोधा; आनंद परांजपेंचा पलटवार
रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत?
Navnath Ban : रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत? नवनाथ बन यांचा थेट सवाल
एकनाथ शिंदेंनी धंगेकरांवर कारवाई करावी, नवनाथ बन असं का म्हणाले?
Navnath Ban : पुणे पदवीधर निवडणुकीवरून महायुतीत ठिणगी; एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांवर कारवाई करावी, नवनाथ बन असं का म्हणाले?
दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्य...
Rice Price Hike : दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार?
Mumbai : मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार? चर्चांना उधाण
नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
MLC Election Results : नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on BJP : मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी...
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात काय घडणार?
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
MLC Election Results : महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय