AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Stock: 98 पैशांचा स्टॉक आणि गुंतवणुकदारांच्या उड्या, तेजीचे सत्र संपता संपेना

Share Market: मंगळवारी या पेनी स्टॉकमध्ये तुफान आले. एक रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या या शेअरने गुंतवणूकदारांना लॉटरी लावली. पेनी स्टॉकमधील गुंतवणूक जोखिमीची मानले जाते. या स्टॉकमध्ये तेजीचे सत्र दिसून आले.

| Updated on: Mar 17, 2026 | 3:55 PM
Share
Pulsar International हा पेनी स्टॉक आहे. त्याची किंमत एक रुपयांपेक्षा कमी आहे. कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 4.26 टक्क्यांची तेजी आली आणि हा शेअर 0.98 रुपयांवर पोहचला. गेल्या पाच दिवसात हा शेअर 20 टक्क्यांनी तेजीत आला. कंपनीने एक अपडेट दिल्याने गुंतवणूकदारांनी या शेअरवर उडी मारली.

1 / 6
या शेअरने 90 कोटींचा महसूल मिळवला आहे. इतक्या छोट्या कंपनीने चांगला महसूल मिळवल्याची वार्ता बाजारात पोहचली. कंपनीचे ऑपरेशन्सचा विस्तार आणि बाजारातील कंपनीची मजबूत पकड यामुळे लक्षात येते. पल्सर इंटरनॅशनलचे कामकाज अधिक व्यापक झाल्याचे समोर आले आहे.

2 / 6
पल्सर इंटरनॅशनलच्या या घोडदौडीमुळे  कंपनी येत्या काळात अधिक मजबूत व्यापार करेल असा दावा करण्यात येत आहे. कंपनीची ध्येयधोरणे आणि बाजारातील स्थिती यावर कंपनीचा आलेख उंचावले अथवा त्यानुसार कंपनीची कामगिरी दिसून येईल असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

3 / 6
कंपनीच्या संचालकांची लवकरच बैठक होणार आहे. त्यात कंपनीकडून अंतरिम लाभांश आणि भविष्यातील योजना याविषयीची अपडेट समोर येणार आहे. येत्या 20 मार्च रोजी ही संचालक मंडळाची बैठक होईल. त्याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे कंपनीचा शेअर सध्या तेजीत आला आहे.

4 / 6
कंपनी AI आणि IoT आधारीत कृषी धोरणाविषयीची योजना आखत आहे. स्मार्ट कृषी समाधान अंतर्गत कृत्रिम बुद्धिमता आणि इंटरनेट ऑफ थिंग्स टेक्नॉलॉजी जोडून चांगले शेती मॉडल कंपनी उभारू पाहत आहे. त्यासाठी कंपनीने मोठी आघाडी घेतली आहे. लवकरच याविषयीची घोषणा कंपनी करण्याची शक्यता आहे.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली