AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Stock: केवळ 9 महिन्यातच पैसा दुप्पट, गुंतवणूकदारांचा गोल्डन टाईम, कमाईच कमाई

Multibagger Stock: या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. अवघ्या नऊ महिन्यात या कंपनीने पैसा दुप्पट केला आहे. शुक्रवारी तर हा शेअर सुसाट सुटला होता. सहा महिन्यात या शेअरने 44 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

| Updated on: Mar 08, 2026 | 5:01 PM
Share
Belrise Industries चा शेअर्स तुफान धाव घेतली आहे. या शेअरने  अवघ्या नऊ महिन्यात या कंपनीने पैसा दुप्पट केला आहे. शुक्रवारी तर हा शेअर सुसाट सुटला होता. सहा महिन्यात या शेअरने 44 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

1 / 6
शुक्रवारी 6 मार्च रोजी हा शेअर 200.75 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. तर बाजार बंद होताना हा शेअर्स 197.40 रुपयांवर आला. या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले. अवघ्या 9 महिन्यात या शेअरने पैसे दुप्पट केले.

2 / 6
बेलराईज इंडस्ट्रीजचा शेअर ऑटो कंपोनेंट आणि इक्विपमेंट कंपनी आहे.  ही कंपनी शीट मेटल, सायलेन्सर, प्लास्टिक मॉड्यूल तसेच पेंट केलेले भाग असेंबल करतो. ही  कंपनी बजाज ऑटो, होंडा, स्कूटर इंडिया आणि हिरो मोटोकॉर्प तसेच इतर कंपन्यांसाठी उत्पादनं तयार करते.

3 / 6
Belrise Industries च्या शेअरने यापूर्वी 11 फेब्रुवारी 2026 रोजी 194 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. गेल्या 9 महिन्यापूर्वी  हा शेअर 98.16 रुपयांवर होता. आता या शेअरमध्ये 101 टक्क्यांची वाढ झाली आहे.

4 / 6
2 जून 2025 रोजी 52 या शेअरची किंमत 52 आठवड्यांच्या निच्चांकावर 89.20 रुपयांवर होता. गेल्या तीन महिन्यात बेलराईज इंडस्ट्रीजच्या शेअरने तुफान बॅटिंग केली आहे. हा शेअर 22 टक्क्यांनी वधारला आहे. सहा महिन्यात हा शेअर 44 टक्क्यांनी वाढला आहे.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना