AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Stock: या शेअरची बाजारात डरकाळी; 4,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा, आता रॉकेट भरारी

Multibagger Stock: या शेअरने बाजारात मोठी झेप घेतली. ट्रेडर्ससह गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. या शेअरने बाजारात डरकाळी फोडली. या शेअरने 4,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला. सध्या हा शेअर रॉकेटसिंग झाला आहे.

| Updated on: Feb 04, 2026 | 3:40 PM
Share
RDB इन्फ्रास्ट्रक्चर अँड पॉवर या शेअरने बाजारात मोठी मजल मारली. आज 4 फेब्रुवारी रोजी  इंट्राडे सत्रात हा शेअर 4 टक्क्यांनी वाढला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या यादीत घेण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर या शेअरने ही भरारी घेतली आहे. बुधवारी या स्टॉकने 66.98 रुपयांच्या दिवसभरातील उच्चांक गाठला होता. त्यामुळे ट्रेडर्ससह गुंतवणूकदारांचा फायदा झाला.

1 / 6
16 जानेवारी रोजी हा शेअर 52 आठवड्यातील उच्चांक 91.89 रुपयांवर पोहचला होता. तर या शेअरची 52 आठवड्यातील निच्चांकी घसरण ही 35 रुपये इतकी आहे. निच्चांकापेक्षा हा शेअर 27 टक्क्यांनी वधारला आहे. सप्टेंबर 2025 मध्ये या शेअरने निच्चांकी कामगिरी केली होती.

2 / 6
गेल्या एका वर्षात या SME शेअरने 21 टक्क्यांची चढाई केली आहे. तर गेल्या सहा महिन्यांची कामगिरी पाहता हा शेअर 42 टक्क्यांनी वधारला आहे. तर गेल्या तीन महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 27 टक्क्यांचा परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षात तर गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. हा शेअर 4 हजार टक्क्यांहून अधिकने वधारला आहे.

3 / 6
RDB इन्फ्रास्ट्रक्चर अँड पॉवर कंपनी केवळ बीएसईवर सूचीबद्ध होती. आता या कंपनीने एनएसईच्या यादीत जागा तयार केली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या यादीत सहभागी होण्याच्या प्रस्तावाला एनएसईने पण मंजूरी दिली आहे. त्यामुळे शेअरमध्ये पुन्हा उसळी दिसून आली.

4 / 6
कंपनी दोन्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये आल्याने कंपनीला मोठा फायदा होईल. ट्रेडिंग लिक्विडिटी सुधारेल. गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स वाढतील. जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये ओळख होईल. त्यांच्याकडून निधी जमवता येईल. भविष्यातील अनेक योजनांसाठी सध्याची ही अपडेट उपयोगी ठरेल.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार

केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ