AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Stocks: गुंतवणूकदारांच्या हाती सोन्याची खाण! 1 लाखांचे झाले 1 कोटी, कमाईच कमाई

Multibagger Return: शेअर बाजारात पडझड असली आणि आखाती युद्धाने कापरे भरले असले तरी काही स्टॉक मात्र या मंदीतही कमाईची संधी देत आहेत. त्यातीलच या शेअरने मोठी कमाई करून दिली आहे. कोणता आहे हा स्टॉक?

| Updated on: Mar 14, 2026 | 3:31 PM
Share
शेअर बाजाराने गुंतवणूकदारांची झोप उडवली आहे. अनेक शेअर बाजारात तोंडावर आपटले आहेत. गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. पण मंदीतही काही शेअर संधी देत आहेत. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी या शेअर्सने अशीच कमाल करून दाखवली आहे. गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

1 / 6
 Lloyds metals and energy शेअर्स ही कंपनी महाराष्ट्रातील बड्या लोहखनिज खाण कंपन्यांपैकी एक आहे.  मार्च 2021 मध्ये या कंपनीचा स्टॉक अवघ्या 11 रुपयांवर ट्रेड करत होता. तर या 13 मार्च रोजीपर्यंत हा स्टॉक 1,141 रुपयांवर पोहचला. त्यामुळे गुंतवणूकदारांची गेल्या पाच वर्षात मोठी कमाई झाली.

2 / 6
 Lloyds metals and energy शेअरने गेल्या पाच वर्षांत 10,854 टक्क्यांचा मोठा परतावा दिला आहे. 2021 मध्ये या कंपनीने एकाच वर्षात गुंतवणूकदारांना 905 टक्क्यांचा मोठा परतावा दिला होता. तर दोन वर्षांपूर्वी 2023 मध्ये कंपनीचा शेअर 143 टक्क्यांनी वधारला होता.

3 / 6
गेल्या पाच वर्षात हा शेअर सातत्याने चर्चेत आहे. या शेअरवर गुंतवणूकदार फिदा असल्याचे दिसून येते. गुंतवणूकदारांनी पडत्या काळातही हा शेअर खरेदी केल्याचे दिसून येते. तर कंपनीचा ग्राफ खाली आल्यावरही अनेकांनी हा शेअर विक्री केला नाही. गेल्या दोन वर्षात या शेअरने अनेकदा उच्चांकी कामगिरी केली आहे. हा शेअर 1613.40 या उच्चांकावर पोहचला होता.

4 / 6
तर पाच वर्षांपूर्वी या शेअरमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी 1 लाख रुपये गुंतवले त्याचे मूल्य आता 1.09 कोटी रुपये इतके झाले आहे. चंद्रपूरमध्ये या कंपनीने औद्योगिक भरारी घेतली असून कंपनीला अजून स्टील प्रकल्प, लोहखनिज आणि इतर प्रकल्पासाठी मंजूरी मिळाली आहे. त्याचा फायदा शेअरधारकांनाही मिळत असल्याचे दिसून आले आहे.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल