AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | मुसळधार पावसाने मुंबई पुन्हा जलमय, तुंबलेल्या शहराचे 15 फोटो

मुंबई आणि उपनगरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने मुंबईकरांची झोप उडाली आहे.

Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Sep 23, 2020 | 12:18 PM
Share
मुंबई आणि उपनगरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने मुंबईकरांची झोप उडाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी भरलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

1 / 15
मुंबई आणि परिसरात आतापर्यंत तब्बल 250 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पुढचे 24 तास आणखी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन मुंबई पालिकेने केलं आहे.

2 / 15
पावसामुळे शहरात अनेक भागांमध्ये पाणी भरलं आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व कार्यालये आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी त्याबाबतची घोषणा केली आहे.

पावसामुळे शहरात अनेक भागांमध्ये पाणी भरलं आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व कार्यालये आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी त्याबाबतची घोषणा केली आहे.

3 / 15
मुंबई तुबल्याने रस्ते वाहतूकही ठप्प झाली आहे. तसेच, रेल्वे ट्रॅकवर गुडघाभर पाणी भरल्याने

मुंबई तुबल्याने रस्ते वाहतूकही ठप्प झाली आहे. तसेच, रेल्वे ट्रॅकवर गुडघाभर पाणी भरल्याने

4 / 15
मुंबईत 254 वॉटरपंपद्वारे पाणी उपसा सुरु आहे, अशी माहिती आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली. जिथे पाणी तुंबते, तिथे स्वत: पोहोचून आढावा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मुंबईत 254 वॉटरपंपद्वारे पाणी उपसा सुरु आहे, अशी माहिती आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली. जिथे पाणी तुंबते, तिथे स्वत: पोहोचून आढावा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

5 / 15
मुंबईतील दादर, वरळी, लालबाग परिसर जलमय झाला आहे. दीपक टॉकीज भागात दुकानात पाणी शिरलं आहे.

मुंबईतील दादर, वरळी, लालबाग परिसर जलमय झाला आहे. दीपक टॉकीज भागात दुकानात पाणी शिरलं आहे.

6 / 15
हिंदमाता परिसरातही गुडघ्यापेक्षा जास्त पाणी भरलं आहे. अंधेरी सब वे परिसरही जलमय झाला आहे. तर मुंबई सेंट्रल परिसरातील नायर रुग्णालयाच्या ओपीडीतही पाणी शिरलं आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची दाणादाण उडाली.

7 / 15
वरळी बीडीडी चाळीतली घराघरात पाणी शिरलं आहे. घरात गुडघाभर पाणी शिरल्याने नागरिक हैरान झाले आहेत. अनेकजण बादलीने घरातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

वरळी बीडीडी चाळीतली घराघरात पाणी शिरलं आहे. घरात गुडघाभर पाणी शिरल्याने नागरिक हैरान झाले आहेत. अनेकजण बादलीने घरातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

8 / 15
तर पावसामुळे पाणी भरल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रागा पाहायला मिळाल्या. तर रेल्वे ठप्प झाल्याने अनेक चाकरमानी रस्त्यात अडकले.

तर पावसामुळे पाणी भरल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रागा पाहायला मिळाल्या. तर रेल्वे ठप्प झाल्याने अनेक चाकरमानी रस्त्यात अडकले.

9 / 15
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

10 / 15
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

11 / 15
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

12 / 15
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

13 / 15
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

14 / 15
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

15 / 15
Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला