AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, 45 कोटी बजेट अन् कमाई 1 लाख रुपये, OTT ने देखील नाकारला, शेवटी Youtube केला रिलीज

बॉलिवूडचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, ज्याने 45 कोटींच्या बजेटमध्ये केली 1 लाख रुपयांची कमाई. ओटीटीवर देखील मिळाले नाही स्थान. शेवटी Youtube करण्यात आला रिलीज.

| Updated on: Feb 16, 2026 | 10:12 AM
Share
मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री जिने बॉलिवूडमध्ये निर्माण केली स्वतःची वेगळी ओळख. पहिल्याच चित्रपटातून तिने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला. अभिनयासाठी कोणतीही तडजोड न करणारी अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे.

1 / 7
करिअरच्या सुरुवातीला कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलेल्या भूमी पेडणेकरने आज बॉलिवूडमध्ये टॉप अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळवले आहे. मात्र या प्रवासात तिला यशासोबतच अपयशाचाही सामना करावा लागला.

करिअरच्या सुरुवातीला कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलेल्या भूमी पेडणेकरने आज बॉलिवूडमध्ये टॉप अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळवले आहे. मात्र या प्रवासात तिला यशासोबतच अपयशाचाही सामना करावा लागला.

2 / 7
2023 मध्ये प्रदर्शित झालेला The Lady Killer हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः फ्लॉप ठरला. या चित्रपटात भूमीसोबत Arjun Kapoor प्रमुख भूमिकेत होता. सुमारे 45 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने कमाई मात्र अत्यंत निराशाजनक केली.

3 / 7
पहिल्याच दिवशी चित्रपटाने फक्त काही हजार रुपयांची कमाई केली आणि तो भारतीय चित्रपटसृष्टीतील मोठ्या फ्लॉप चित्रपटांपैकी एक ठरला. इतकेच नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मनेही या चित्रपटाला नाकारले. अखेरीस तो युट्यूबवर मोफत प्रदर्शित करण्यात आला.

4 / 7
अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत भूमीने या अपयशाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. ती म्हणाली, 'लेडी किलर फ्लॉप ठरला, तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. काही काळासाठी मला वाटले की माझे करिअर संपले आहे.

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत भूमीने या अपयशाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. ती म्हणाली, 'लेडी किलर फ्लॉप ठरला, तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. काही काळासाठी मला वाटले की माझे करिअर संपले आहे.

5 / 7
या चित्रपटासाठी मोठी गुंतवणूक झाली होती. पण शूटिंगदरम्यान आलेल्या अडचणींमुळे चित्रपट पूर्णपणे साकार होऊ शकला नाही.

या चित्रपटासाठी मोठी गुंतवणूक झाली होती. पण शूटिंगदरम्यान आलेल्या अडचणींमुळे चित्रपट पूर्णपणे साकार होऊ शकला नाही.

6 / 7
अपूर्ण चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय चुकीचा ठरला. या चित्रपटाने फक्त 1 लाख रुपयांची कमाई केली.

अपूर्ण चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय चुकीचा ठरला. या चित्रपटाने फक्त 1 लाख रुपयांची कमाई केली.

7 / 7
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात