Mystery Places : ‘ही’ ठिकाणं आहेत रहस्यांनी भरलेली, गुरुत्वाकर्षण बल नाही करत काम, विश्वास नाही बसणार पण खरंय!
जगात अनेक रहस्यमयी ठिकाणं आहेत. अशा रहस्यमयी ठिकाणांबद्दल ऐकलं तरी लोक चकित होतात. तसंच अशा ठिकाणांमध्ये असलेल्या रहस्यांची उकल करण्यात वैज्ञानिकांनाही अपयश आलं आहे. तुम्हाला माहिती आहे का की, पृथ्वीवर अशी कोणती ठिकाणे आहेत जिथे गुरुत्वाकर्षण शक्ती अजिबात काम करत नाही?

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात सांताक्रूझ नावाचं एक ठिकाण आहे, जिथे एक 'मिस्ट्री स्पॉट' आहे. या ठिकाणी माणूस खाली झुकल्यानंतरही सहज उभा राहू शकतो, तोही न पडता. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना, पण हे खरं आहे. कारण येथे गुरुत्वाकर्षण काम करत नाही. हा परिसर केवळ 150 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला असून त्याचा शोध 1939 मध्ये लागला होता.
- अमेरिकेतील कॅलिफोर्नियात सांताक्रूझ नावाचं एक ठिकाण आहे, जिथे एक ‘मिस्ट्री स्पॉट’ आहे. या ठिकाणी माणूस खाली झुकल्यानंतरही सहज उभा राहू शकतो, तोही न पडता. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना, पण हे खरं आहे. कारण येथे गुरुत्वाकर्षण काम करत नाही. हा परिसर केवळ 150 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला असून त्याचा शोध 1939 मध्ये लागला होता.

- अमेरिकेतील मिशिगनमध्ये आणखी एक असंच रहस्यमय ठिकाण आहे, जिथे गुरुत्वाकर्षण काम करत नाही. 1950 मध्ये हे ठिकाण सापडलं. या ठिकाणाला ‘सेंट इग्नास मिस्ट्री स्पॉट’ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी देखील तुम्ही हवे तसे वाकून उभे राहू शकता आणि तुम्ही तेथे पडणारही नाही.
- ‘कॉसमॉस मिस्ट्री स्पॉट’ नावाचं एक रहस्यमयी ठिकाण आहे. या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शून्य आहे. हे ठिकाण अमेरिकेच्या साऊथ डकोटामध्ये आहे. गुरुत्वाकर्षण कार्य करत नसल्यामुळे येथील झाडेही विचित्र पद्धतीने वाकलेली दिसतात.
- लेह-लडाखमध्ये मॅग्नेटिक हिल नावाचे एक ठिकाण आहे. हे ठिकाण भारतातील एक रहस्यमय ठिकाण मानले जाते. येथे जर तुम्ही वाहने थांबवली आणि उभी केली तरी ती आपोआप वर चढू लागतात, तेही 20 किमी प्रतितास वेगाने. त्यामुळे या ठिकाणाले जगातील सर्वात रहस्यमय ठिकाण मानले जाते.