नंदुरबारमधील महिला जिल्हाधिकाऱ्याची आदर्श कृती; मुलांचा अंगणवाडीत घेतला प्रवेश
नंदुरबारमधील जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी त्यांच्या जुळ्या मुलांचा अंगणवाडीत प्रवेश घेतला आहे. त्यांच्या या आदर्श कृतीची प्रशंसा होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी उचललेल्या या पावलामुळे अंगणवाड्यांचीही अवस्था सुधारण्यास मदत होणार आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होतात? बेडरूममधील 'या चुका' असू शकतात कारणीभूत
Jio चा 33 GB डेटावाला रिचार्ज, मिळतील हे फायदे
घरातील झुरळ, पाली, डासांना असे पळवा , करा हे सोपे उपाय
पाण्याची बाटली नेमकी कधी बदलावी ?
फ्रेशर्स आहात? इंटरव्यूची भीती वाटते? या 8 सोप्या टिप्सनं झटक्यात व्हाल पास
साठीच्या उंबरठ्यावर माधुरील दीक्षित, पण सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
