AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palak Tiwari : ‘हिला वडापाव खाण्याची गरज आहे….’ म्हणत पलक तिवारीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही कायम चर्चेत असलेली दिसून येते. नुकतेच पलकला तिच्या फोटोवरून ती किती कृश आहे असे नेटकाऱ्यांच्या ट्रोलला सामोरे जावे लागले.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 21, 2022 | 6:17 PM
Share
अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही कायम चर्चेत असलेली दिसून येते.  नुकतेच पलकला तिच्या फोटोवरून ती किती कृश आहे असे नेटकाऱ्यांच्या  ट्रोलला सामोरे जावे लागले.

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही कायम चर्चेत असलेली दिसून येते. नुकतेच पलकला तिच्या फोटोवरून ती किती कृश आहे असे नेटकाऱ्यांच्या ट्रोलला सामोरे जावे लागले.

1 / 4
पलकने आपल्या इन्स्टाग्रामवर पर्पल रंगाच्या आऊटफीटमधील फोटो  शेअर केले होते . यामध्ये तिने  त्यावेळी नेटकऱ्यांनी तिला तिच्या  बारीक शरीरावरुन ट्रोल करण्यात आले

पलकने आपल्या इन्स्टाग्रामवर पर्पल रंगाच्या आऊटफीटमधील फोटो शेअर केले होते . यामध्ये तिने त्यावेळी नेटकऱ्यांनी तिला तिच्या बारीक शरीरावरुन ट्रोल करण्यात आले

2 / 4
एका नेटकाऱ्याने म्हटले आहे की, कितनी पतली हो ल  तर दुसर्‍या नेटकाऱ्याने  “तिला वडापाव खाण्याची गरज आहे”. तिसऱ्या यूजरने लिहिले, “या स्टिकर  कौन है”.असे म्हणत तिची खिल्ली उडवली आहे.

एका नेटकाऱ्याने म्हटले आहे की, कितनी पतली हो ल तर दुसर्‍या नेटकाऱ्याने “तिला वडापाव खाण्याची गरज आहे”. तिसऱ्या यूजरने लिहिले, “या स्टिकर कौन है”.असे म्हणत तिची खिल्ली उडवली आहे.

3 / 4
पलकने  इंस्टाग्रामवर  अ लिटिल लिक लव्हर असे कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत .

पलकने इंस्टाग्रामवर अ लिटिल लिक लव्हर असे कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत .

4 / 4
Follow Us
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला...
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला... ज्येष्ठ नेत्याचं सुचक विधान
महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा...
Ravindra Dhangekar vs Navnath Ban : महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा पलटवार
महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...
Sanjay Raut on MLC Election Results 2026 : महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांचा आरोप...
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांच्या आरोपांनी राजकारणात खळबळ!
भाजपाच्या मराठवाड्यातील नेत्यांनी कुणाचा प्रचार केला, हेही शोधा....
Anand Paranjpe : भाजपाच्या मराठवाड्यातील नेत्यांनी कुणाचा प्रचार केला, हेही शोधा; आनंद परांजपेंचा पलटवार
रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत?
Navnath Ban : रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत? नवनाथ बन यांचा थेट सवाल
एकनाथ शिंदेंनी धंगेकरांवर कारवाई करावी, नवनाथ बन असं का म्हणाले?
Navnath Ban : पुणे पदवीधर निवडणुकीवरून महायुतीत ठिणगी; एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांवर कारवाई करावी, नवनाथ बन असं का म्हणाले?
दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्य...
Rice Price Hike : दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार?
Mumbai : मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार? चर्चांना उधाण
नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
MLC Election Results : नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार