Photo : निया शर्माचा बोल्ड अंदाज, पाहा फोटो

नियाची ड्रेसिंग स्टाईल, बोल्ड मेकअप नेहमी चाहत्यांना आवडतं. तिनं आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

1/5
टीव्ही अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

2/5
तिची ड्रेसिंग स्टाईल, बोल्ड मेकअप नेहमी चाहत्यांना आवडतं. तिनं आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3/5
आता नियाचे हे फोटो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

4/5
नियाचे हे बोल्ड फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

5/5
‘Call it a life jacket all you want and trip on it.. but I Love it😉’असं कॅप्शन देत नियानं हे फोटो शेअर केले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI