AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचा अजब कायदा, हिंदूंना दारू पिण्यासाठी…वाचून तुम्हीही व्हाल चकित!

पाकिस्तानात मद्याचा एक अजब नियम आहे. हा नियम मोडल्यास कठोर कारवाई केली जाते. विशेष म्हणजे अल्पसंख्याकांसाठी तिथे एक विशेष तरतूद आहे. पाकिस्तानच्या या कायद्याची सगळीकडे चर्चा होत आहे.

| Updated on: Mar 08, 2026 | 5:48 PM
Share
मद्यापान हे आरोग्यास हानिकारक असते. मद्यपान केल्यामुळे यकृत निकामी होऊ शकते. तरीदेखील अनेक लोक आवडीने मद्यप्राशन करतात. भारतासह अनेक देशांत मद्यपान करण्यास कोणताही प्रतिबंध नाही.

मद्यापान हे आरोग्यास हानिकारक असते. मद्यपान केल्यामुळे यकृत निकामी होऊ शकते. तरीदेखील अनेक लोक आवडीने मद्यप्राशन करतात. भारतासह अनेक देशांत मद्यपान करण्यास कोणताही प्रतिबंध नाही.

1 / 5
परंतु या जगात असे काही देश आहेत, जिथे मद्यपान केल्यावर भयंकर शिक्षा होते. पाकिस्तान हादेखील यापैकीच एक देश आहे. पाकिस्तान हे मुस्लीम राष्ट्र आहे. तिथे मुस्लिमांना मद्यप्राशन करण्यावर बंदी आहे.

परंतु या जगात असे काही देश आहेत, जिथे मद्यपान केल्यावर भयंकर शिक्षा होते. पाकिस्तान हादेखील यापैकीच एक देश आहे. पाकिस्तान हे मुस्लीम राष्ट्र आहे. तिथे मुस्लिमांना मद्यप्राशन करण्यावर बंदी आहे.

2 / 5
कायद्यानुसार तिथे मुस्लिमांनी मद्यप्राशन करणे गुन्हा आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यावर कारवाई केली जाते. परंतु गैर मुस्लीम म्हणजेच हिंदू, अल्पसंख्य नागरिक, परदेशी नागरिकांसाठी मात्र हा नियम लागू होत नाही.

3 / 5
या लोकांना मद्यप्राशन करायचे असेल तर त्यांना कायद्यानुसार मुभा आहे. परंतु त्यांना काही नियमांचे पालन करावे लागते. ज्या ठिकाणी मद्यप्राशन करण्यास परवानगी आहे, त्याच ठिकाणी या लोकांना मद्यपान करता येते.

4 / 5
या जगात इतरही काही देश आहेत, जिथे मद्यप्राशन करणे गुन्हा आहे. मालदीव, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया या देशांतही मद्यप्राशन करण्यावर कायद्यानुसार बंदी आहे. परंतु काही देशांत पर्यटकांना दारू पिता येते.

5 / 5
Follow Us
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन